Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Sangli Crime: वाढदिवसाच्या पार्टीत दलित महासंघाच्या प्रमुखावर प्राणघातक हल्ल; 8 आरोपींची नवे समोर…

Santosh Mundeby Santosh Munde
Wednesday, 12 November 2025, 13:06
Sangli Crime: Dalit federation chief fatally attacked at birthday party; 8 accused face new charges...

Photo-Social Media

Sangli Crime: सांगलीच्या गारपीर चौक परिसरात मंगळवारी रात्रीच्या सुमारास उशिरा झालेल्या दुहेरी हत्याकांडामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. दलित महासंघ चे संस्थापक अध्यक्ष उत्तम मोहिते (वय 38) यांची वाढदिवसाच्या पार्टीत आठ जणांच्या टोळक्याने निर्घृण हत्या केली. भांडणे सोडवण्यासाठी मध्ये आलेल्या त्यांच्या पुतण्यालाही हल्लेखोरांनी गंभीर जखमी केले आहे. (Sangli Crime Latest News)

 

वाढदिवसाच्या कार्यक्रमात घुसून हल्ला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तम मोहिते यांचा मंगळवारी वाढदिवस असल्याने गारपीर चौक परिसरात त्यांच्या घराशेजारी मोकळ्या जागेत भोजन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. याच कार्यक्रमादरम्यान गणेश मोरे आणि त्याच्या सात साथीदारांनी धारदार शस्त्रांनी हल्ला केला.

उत्तम मोहिते यांच्या घरी जेवण सुरू असताना, गणेश मोरे आणि त्याचे साथीदार कार्यक्रमाच्या ठिकाणी आले. तेंव्हा त्यांना आत प्रवेश देण्यावरून वाद झाला. उत्तम मोहिते यांच्या पुतण्याने, योसेफ सतीश मोहिते (वय 21) याने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला.

ते आठ आरोपी कोण?

या वादानंतर काही वेळाने गणेश मोरे, सतीश लोखंडे, शाहरूख शेख, बन्या उर्फ यश लोंढे, अजय घाडगे, जितेंद्र लोंढे, योगेश शिंदे आणि समीर ढोले (सर्व रा. इंदिरानगर, सांगली) हे आठ आरोपी चाकू, लोखंडी रॉड, काठी आणि धारदार शस्त्रे घेऊन पुन्हा घटनास्थळी आले. त्यांनी थेट घरात घुसून उत्तम मोहिते यांच्यावर पोटात, छातीवर, डोक्यात, आणि हातावर वार करून त्यांना जागीच ठार केले.

मोहिते यांना वाचवण्यासाठी मध्ये आलेल्या पुतण्या योसेफ मोहिते यालाही हल्लेखोरांनी “तुलाही जिवंत ठेवत नाही” असे धमकावून त्याच्या छातीवर गणेश मोरे याने वार केला. या हल्ल्यात योसेफ गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या प्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली आहे. शहरातील शांतता भंग करणाऱ्या या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

भाविकांनो लक्ष द्या! भीमाशंकर मंदिर 53 दिवस दर्शनासाठी बंद; कुंभमेळ्यापूर्वी प्रशासनाचा मोठा निर्णय, पाहा तारखा

Tuesday, 7 April 2026, 23:14

“जिथे आहात तिथेच राहा!” इराणमधील भारतीयांना केंद्र सरकारचा आदेश; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला थेट विनाशाची धमकी

Tuesday, 7 April 2026, 22:21

यवत येथे पीएमपीएमएल बस व दुचाकीचा अपघात, दोघे जण गंभीर जखमी

Tuesday, 7 April 2026, 22:14

पुणे पोलिसांचं “ड्रग्स फ्री” मिशन! आता थेट “मकोका” लागणार; अमितेश कुमारांचा पेडलर्सना इशारा म्हणाले “वेळीच मार्गावर या, अन्यथा…”

Tuesday, 7 April 2026, 21:37
SIT's big revelation on Sushma Andhare's questions! Will "those" leaders with links to Kharat be investigated? Tejashwi Satpute gave a direct answer

सुषमा अंधारेंच्या प्रश्नांवर एसआयटीचा मोठा खुलासा! खरातशी संबंध असलेल्या “त्या” नेत्यांची चौकशी होणार? तेजस्वी सातपुते यांनी दिलं थेट उत्तर

Tuesday, 7 April 2026, 20:55

सोलापुरात बेकायदेशीररीत्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्याप्रकरणी बाळराजे आवारेंवर 11 गुन्हे दाखल

Tuesday, 7 April 2026, 20:15
Next Post
Shirur Leopard Attack: My mother was saved as a cow; Leopard attacks woman in Takli Hajit; Woman narrowly escapes..

Shirur Leopard Attack: होती गाय म्हणून वाचली माय; टाकळी हाजीत बिबट्याचा महिलेवर हल्ला; महिला थोडक्यात बचावली..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.