Monday, April 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: निलेश घायवळ टोळीतील फरार गुंडाला बार्शीतून अटक; 4 महिन्यांपासून होता फरार

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 27 February 2026, 13:02

प्रतिनिधी अमित मुंडीक

 

पुणे:  ‘मोका’ (MCOCA) गुन्ह्यातील गेल्या चार महिन्यांपासून फरार (Pune News) असलेल्या आरोपीला पोलिसांनी अखेर अटक केली आहे. कुख्यात गुंड निलेश घायवळ टोळीशी संबंधित असलेल्या अमोल दत्तात्रय लाखे (वय 27, रा. इटखेडा, छत्रपती संभाजीनगर) याला सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथून ताब्यात घेण्यात आले.

आरोपी अमोल लाखे याच्यावर वारजे माळवाडी पोलीस स्टेशन (गु.र.नं. 417/2025) आणि कोथरुड पोलीस स्टेशन (गु.र.नं. 277/2025) अंतर्गत गंभीर कलमांसह ‘मोका’ कायद्यान्वये गुन्हे दाखल आहेत. याशिवाय, गु.र.नं. 430/2025 मध्ये टेलिकम्युनिकेशन ॲक्टनुसारही त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गुन्हा केल्यापासून तो पोलिसांना चकवा देऊन फरार झाला होता.

25फेब्रुवारी 2026 रोजी वारजे माळवाडी पोलीस ठाण्याचे तपास पथक प्रमुख, पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे यांना गोपनीय बातमीदाराकडून आरोपी बार्शी येथे लपून बसल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तातडीने हालचाली करत 26 फेब्रुवारी रोजी पहाटे बार्शी येथे छापा टाकून आरोपीला अटक केली. प्राथमिक चौकशीत आरोपीने संबंधित गुन्ह्यांची कबुली दिली आहे. तो वारजे माळवाडी व कोथरुड पोलीस ठाण्यातील दोन स्वतंत्र ‘मोका’ गुन्ह्यांमध्ये ‘वाँटेड’ होता.

ही यशस्वी कारवाई अप्पर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त (परिमंडळ ३) संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त सुजाता तानवडे (कोथरुड विभाग) आणि अजय परमार (सिंहगड विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी व पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रकाश धेंडे यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे व त्यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

ज्येष्ठ लोकनाट्य कलावंत अमन तांबे पुणेकर यांचे निधन, कला क्षेत्रात हळहळ

Monday, 6 April 2026, 17:39

पुणेकरांची 33 वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली! बाणेर-पाषाण लिंक रोडबाबत मोठी अपडेट; ‘या’ एका निर्णयामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार

Monday, 6 April 2026, 17:30
baramati election

baramati election : सुनेत्रा पवारांनी बारामतीकरांना घातली साद, म्हणाल्या… 4 वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या साहेबांची सून, पण…

Monday, 6 April 2026, 17:24

“आई-वडिलांकडूनच तीन महिन्यांच्या चिमुरडीचा 2 लाखांत सौदा?” लैंगिक शोषणाच्या संशयातून व्यवहार; तिघांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 17:10
Loni kalbhor

Loni kalbhor : अग्निशमन केंद्र फक्त कागदावरच! लोणी काळभोरमध्ये आगीचे तांडव; हडपसरवरून बंब येईपर्यंत वाहनांचा कोळसा

Monday, 6 April 2026, 16:56
Crime

Crime : 10 वीच्या विद्यार्थ्याचा शिक्षकाकडून लैंगिक छळ; पोलिसांकडून नराधम शिक्षकाची कसून चौकशी

Monday, 6 April 2026, 16:31
Next Post

Bhigwan News: जहीर शेखचा काका अझर शेख अखेर जेरबंद, भिगवण अपहरण प्रकरणाला नवं वळण

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.