Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Crime News: ‘मला तू आवडते, माझ्याशी लग्न कर’ इंस्टाग्रामवर गुलुगुलु बोलून मैत्रीचा फास टाकला; पुण्यातल्या तरुणीला साताऱ्याला बोलवून विश्वासघात; नको तिथं हात लावला अन्…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 25 December 2025, 18:32
Crime News: 'I like you, marry me' on Instagram, he ruined their friendship; he called a young woman from Pune to Satara and betrayed her; he touched her where she shouldn't have and...

सातारा: सोशल मीडियावर (Crime News) ओळख झाल्यानंतर (Satara News) पुण्याच्या मैत्रिणीला (Pune Crime) साताऱ्यात बोलावून तिचा विनयभंग करण्यात आला. या प्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात एका तरुणावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला. (Latest Marathi News)

 

अलीआब्बास बागवान (रा. सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नावे आहे. पीडित युवती पुणे जिल्ह्यातील रहिवासी असून, ती उच्चशिक्षित आहे. संबंधित युवतीला संशयित तरुणाने मे २०२५ मध्ये सोशल मीडियावर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. युवतीने अनोळखी आयडी दिसल्याने दुर्लक्ष केले. मात्र, त्यानंतर संशयिताने तिच्या इन्स्टावरून फोन नंबर घेऊन युवतीला फोन केला. युवतीने फोन टाळल्यानंतरही संशयिताने वारंवार इन्स्टावर फोन कॉल्स व मेसेज केले. ‘तुझ्याशी मैत्री करायची आहे,’ असा मेसेज तो करत होता. यामुळे युवतीने मैत्री स्वीकारली.

यानंतर संशयिताने कास पठार फिरायला युवतीला बोलावले. मैत्रीच्या विश्वासातून युवती २ सप्टेंबर रोजी साताऱ्यात आली. मात्र, संशयित युवकाने युवतीला एमआयडीसी, सातारा येथे नेले. ‘तू मला आवडते. माझ्याशी लग्न कर,’ असे म्हणत युवतीच्या हाताला धरून गैरप्रकार केला. यामुळे युवतीच्या मनास लज्जा उत्पन्न झाली. युवती या प्रकारानंतर पुण्याला गेली. परंतु, संशयिताने पुन्हा तिला मेसेज, फोन करत त्रास दिला. यामुळे पीडित युवतीने दि. २३ रोजी सातारा शहर पोलिस ठाण्यात येऊन तक्रार दिली.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Tukaram Munde

Tukaram Munde : तुकाराम मुंढे यांच्यावर दुःखाचा डोंगर; आदर्श मातोश्री आसराबाई मुंढे यांचे निधन. उद्या होणार अंत्यसंस्कार.

Thursday, 2 April 2026, 21:49
Yawat

Yawat : भांडगाव येथील यशोदा हॉटेल समोरून भर दुपारी दुचाकी चोरीची घटना

Thursday, 2 April 2026, 21:30

कल्याणीनगरमध्ये मसाजच्या नावाखाली देहविक्री! स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; दोन तरुणींची सुटका, मॅनेजर गजाआड

Thursday, 2 April 2026, 21:20
Yawat

Yawat : काळजाचा ठोका चुकवणारा अपघात! पुणे-सोलापूर हायवेवर स्पोर्ट्स बाईकचा चुराडा; भीषण अपघातात एकाचा मृत्यू.

Thursday, 2 April 2026, 21:18

‘तुझे तसले फोटो घरच्यांना दाखवेल’ तरुणीशी प्रेमाचं खोटं नाटक करत वारंवार शरीरसंबंध ठेवले; लग्नाचा विषय निघताच धमकी देत….

Thursday, 2 April 2026, 20:30
'I was going to send her to school today': Grandmother's lament for her beloved granddaughter in Pune; Unknown person kills toddler in her sleep...

‘आज तिला शाळेत घालणार होते हो’ पुण्यात लाडक्या नातीसाठी आजीचा आकांत; अज्ञात व्यक्तीने झोपेतच चिमुकलीला संपवलं…

Thursday, 2 April 2026, 19:40
Next Post
Loni Kalbhor News: 'Lady Don's' exploits in Loni Kalbhor! "I am a big leader of RPI," says businessman, trying to grab 2 gunthas of land; Plan fails and...

Loni Kalbhor News: लोणी काळभोरमध्ये 'लेडी डॉन'चा कारनामा! "मी आरपीआयची मोठी नेता आहे," म्हणत व्यावसायिकाची २ गुंठे जमीन हडपण्याचा प्रयत्न; प्लॅन फसला अन्...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.