Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor News: लोणी काळभोरमध्ये ‘लेडी डॉन’चा कारनामा! “मी आरपीआयची मोठी नेता आहे,” म्हणत व्यावसायिकाची २ गुंठे जमीन हडपण्याचा प्रयत्न; प्लॅन फसला अन्…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 25 December 2025, 18:56
Loni Kalbhor News: 'Lady Don's' exploits in Loni Kalbhor! "I am a big leader of RPI," says businessman, trying to grab 2 gunthas of land; Plan fails and...

पुणे: लोणी काळभोर (Loni Kalbhor News) परिसरात आरपीआयची महिला (Pune News) नेत्या असल्याची धमकी देत एका व्यावसायिकाच्या 2 गुंठे जमिनीवर (Pune Crime) ताबा मिळवून ती हडप करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना हवेली तालुक्यातील लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील गट क्रमांक 1693 मध्ये बुधवार 24 डिसेंबर रोजी दुपारी घडली. (Latest Marathi News)

 

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी हजीलाल शब्बीर शेख (वय 45, रा. मंत्री मार्केट, हडपसर, पुणे) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून रुपाली महादेव काळभोर, अशोक आणाराव सुर्यवंशी आणि प्रितम सावंत (सर्व रा. लोणी काळभोर, ता. हवेली, जि. पुणे) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी हजीलाल शेख यांनी 2019 साली भाऊसाहेब फुले यांच्याकडून संबंधित जमीन खरेदी केली होती. या जमिनीची क प्रत तयार करून सिमेंटचे कंपाऊंड बांधण्यात आले असून गेल्या 7 वर्षांपासून ही जमीन शेख यांच्या ताब्यात आहे.

बुधवारी दुपारी सुमारे 2.45 वाजण्याच्या सुमारास आरोपी रुपाली काळभोर, अशोक सुर्यवंशी आणि प्रितम सावंत हे शेख यांच्या जमिनीजवळ आले. त्यांनी शिवीगाळ करत ही गायरान जमीन असल्याचा दावा केला आणि तुम्ही पुन्हा या ठिकाणी पाय ठेवायचा नाही, अशी धमकी दिली. तसेच, पुन्हा येथे आलात तर तुमच्यावर खोटा गुन्हा दाखल करून अडकवेल, मी आरपीआयची मोठी नेत्या आहे, असे म्हणत शेख यांना धमकावल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. आरोपींनी जमिनीवर अतिक्रमण करण्याचाही प्रयत्न केला.

या घटनेनंतर हजीलाल शेख यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पूजा माळी करत आहेत.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

gopichand padalkar statement on jayant patil

gopichand padalkar statement on jayant patil : “तुमच्या जिंदगीवर थुंकतो!” पडळकरांचा जयंत पाटलांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह; भर सभेत जयंत पाटलांचा एकेरी उल्लेख

Monday, 6 April 2026, 22:54
Crime

Crime : नाव खोटे, ओळख खोटी अन् महिलांसोबत गोड बोलून करायचा असं कृत्य की तुम्हालाही बसेल धक्का, ‘त्या’ हायप्रोफाईल भामट्याला अखेर बेड्या

Monday, 6 April 2026, 22:12
Shirur

Shirur : आईकडून 11 महिन्यांच्या चिमुकल्याचा खून; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत फेकला

Monday, 6 April 2026, 21:30

Loni kalbhor News : घरगुती वादातून विवाहितेने माहेरच्या नातेवाईकांना बोलावून घेऊन पतीवर केला जीवघेणा हल्ला, चार जणांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 20:07

अंपायरने ‘रन आऊट’ दिलं म्हणून थेट छातीत खुपसला चाकू! विशाखापट्टणममध्ये क्रिकेटच्या मैदानात रक्ताचा सडा

Monday, 6 April 2026, 19:54

Loni kalbhor : थेऊर फाट्यावर कंटेनरमधील लोखंडी रोल साखळी तुटून महामार्गावर कोसळला

Monday, 6 April 2026, 19:52
Next Post
Pune Crime: Builder's bullying in Pune! "Don't be smart, you won't get the job done!" Threat to kill contractor; FIR against three including big builder

Pune Crime: पुण्यात बिल्डरची दादागिरी! "शहाणपणा करू नका, तुम्हाला कामं जमत नाहीत!" ठेकेदाराला जीवे मारण्याची धमकी; बड्या बिल्डरसह तिघांवर FIR

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.