Wednesday, June 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

इंजेक्शन द्यायचंय म्हणून आत बोलावलं, पडदा ओढला अन् डॉक्टरने महिलेसोबत जे केलं ते…; नागरिक संतप्त

Shreya Varkeby Shreya Varke
Sunday, 23 November 2025, 14:32

सातारा: सातारा (Crime News) जिल्ह्यातील कराडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. कराड विमानतळ परिसरात एका डॉक्टरने महिला रुग्णासोबत अश्लील वर्तन केल्याचा गंभीर आरोप आहे. संतापलेल्या नातेवाईकांनी डॉक्टरला बेदम मारहाण केली. एवढेच नाही, तर जमावाने रुग्णालयाची देखील मोठी तोडफोड केली.  कराड शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी पीडित महिला आपल्या सासूसोबत उपचारासाठी एका दवाखान्यात गेली होती. तिथे डॉ. अल्ताफ हुसेन उस्मानसा नदाफ याने तपासणी करण्याच्या आणि इंजेक्शन देण्याच्या बहाण्याने, दवाखान्यातील पडदा ओढून विवाहितेशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. या घृणास्पद प्रकाराने घाबरलेल्या महिलेने त्यावेळी आपल्या सासूला याबद्दल काहीही सांगितले नाही.

 

डॉक्टरच्या या कृत्यानंतर, विवाहितेने माहेरी जाऊन आपल्या आईला घडलेला सर्व प्रकार सांगितला. तसेच, तिने परगावी असलेल्या पतीलाही फोन करून ही घटना कळवली.

शनिवारी दुपारी 1 (एक) वाजण्याच्या सुमारास, डॉक्टरला जाब विचारण्यासाठी विवाहितेचे नातेवाईक आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ दवाखान्यात जमा झाले. डॉक्टरला पाहताच संतापलेल्या जमावाने त्याला बेदम चोप दिला. डॉक्टरने पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण त्याला रोखून धरण्यात आले.

पोलिस पोहोचल्यानंतर डॉक्टरला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पोलिस या प्रकरणी अधिक चौकशी करत आहेत. पोलीस उपअधीक्षक राजश्री पाटील या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

ऊर्जा युद्धावर भारताचा मास्टरस्ट्रोक! 40 हजार कोटींची गॅस पाइपलाइन; थेट ओमानमधून मिळणार गॅस

Tuesday, 9 June 2026, 22:59

पुण्यात स्पा सेंटरच्या नावाखाली ‘गलिच्छ’ धंदा! हिंजवडीतील वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; दोन महिलांची सुटका

Tuesday, 9 June 2026, 22:28

मराठी अभिनेत्री पूजा सावंतच्या गाडीचा भीषण अपघात! पुण्याहून सांगलीला जाताना तीन गाड्यांची धडक

Tuesday, 9 June 2026, 21:46

विमाननगरमध्ये अवैध धंद्यांचा सुळसुळाट; प्रतिबंधित हुक्का फ्लेवर्स व ई-सिगारेट विक्रीप्रकरणी एकाला अटक

Tuesday, 9 June 2026, 21:08

आंदेकर टोळीचा ‘सराईत’ गजाआड; हडपसरमध्ये सापळा रचून गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

Tuesday, 9 June 2026, 20:39

औषध माफियांना दणका! कोल्हापूर-पुण्यात FDA चा छापा; 24.87 लाखांचा अवैध साठा जप्त

Tuesday, 9 June 2026, 19:52
Next Post

Loni Kalbhor: पोलीसात तक्रार का दिली, तुम्हाला आता जिवंत सोडणार नाही, थेऊर येथे जुन्या वादातून कुटुंबाला बेदम मारहाण; पाच जखमी तर तिघांवर गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.