Wednesday, March 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

समोर कला केंद्र अन् मागे वेश्याव्यवसायाचा धंदा! उपसरपंच बर्गे प्रकरणातील पूजा गायकवाडचा पोलिसांसमोर धक्कादायक खुलासा

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 16 March 2026, 17:15

सोलापूर: बीडचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या आत्महत्येने महाराष्ट्र हादरला होता. एका नर्तिकेच्या प्रेमात आपले आयुष्य उद्ध्वस्त करून घेतलेल्या बर्गे यांनी स्वतःवर गोळी झाडून जीवन संपवले. आता याच प्रकरणाला एक अतिशय धक्कादायक वळण मिळाले आहे. ज्या नर्तिकेमुळे बर्गे यांनी टोकाचे पाऊल उचलले, ती चक्क एका मोठ्या सेक्स रॅकेटमध्ये सक्रिय असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

नेमकी घटना काय?

माढा तालुक्यातील मोडनिंब येथे पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ‘स्वरांजली कला केंद्र’ या नावाखाली देहविक्री व्यापाराचा अड्डा चालवला जात होता. टेंभुर्णी पोलिसांनी 15 मार्च रोजी या केंद्रावर धाड टाकली आणि तिथले भीषण वास्तव समोर आले. या कारवाईत पोलिसांनी 25 तरुणींची नरकयातनेतून मुक्तता केली. धक्कादायक म्हणजे, गोविंद बर्गे यांच्या आत्महत्येला कारणीभूत ठरलेली नर्तिका पूजा गायकवाड हिनेही याबाबत कबुली पोलिसांना दिली आहे.

वरवर सांस्कृतिक कार्यक्रम वाटणाऱ्या या कला केंद्रात प्रत्यक्षात अश्लील पार्ट्यांचे आणि देहविक्रीचे रॅकेट सुरू होते. श्रीमंत आणि ‘हौशे-नवशे’ ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नृत्याचा बनाव रचला जात असे, पण पडद्याआड या तरुणींना वेश्याव्यवसायाच्या दलदलीत ढकलले जात होते. समोर आलेल्या माहितीनुसार,  पिडीत तरुणींना बाहेरून आणून इथे डांबून ठेवले जात असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

Mundhwa Kharadi Flyover: Mundhwa-Kharadi residents relieved from traffic! Approval for grand double-storey flyover worth Rs 120 crore; Travel from Magarpatta to Kharadi now convenient

Mundhwa Kharadi Flyover: मुंढवा-खराडीकरांची ट्रॅफिकमधून सुटका! 120 कोटींच्या भव्य दुमजली उड्डाणपुलाला मंजुरी; मगरपट्टा ते खराडी प्रवास आता सुसाट

Wednesday, 18 March 2026, 14:31
Crime

Crime : 19 वर्षीय तरुणाची आत्महत्या! आई बाहेर गेल्याची संधी साधून संपवलं आयुष्य; आत्महत्येचं कारण अस्पष्ट.

Wednesday, 18 March 2026, 14:24

मांजरी बुद्रुकमध्ये कॅनाल ओव्हरफ्लोचा कहर; घुले वस्ती-गोपाळ पट्टी रोड जलमय, वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त

Wednesday, 18 March 2026, 14:16

Indapur: हॉटेलमध्ये गाणी लावली म्हणून राडा! 39 फाट्यावर हॉटेल व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी; खिडक्यांच्या काचा फोडल्या अन्

Wednesday, 18 March 2026, 14:01

Crime News: खळबळजनक! संगमनेरमध्ये शाळकरी मुलीवर भरदिवसा ॲसिड हल्ला; आरोपी फरार, परिसरात संतापाची लाट

Wednesday, 18 March 2026, 13:51

मुळशीचे पाणी पूर्ववाहिनी खोऱ्यात वळवण्याबाबत जलसंपदा मंत्र्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक; आमदार राहुल कुल यांच्या प्रयत्नांना यश

Wednesday, 18 March 2026, 13:45
Next Post

Uruli Kanchan: उरुळी कांचन येथे सोनसाखळी चोरणारा अल्पवयीन चोरटा जेरबंद

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.