Friday, April 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मुलीची छेड काढणाऱ्याला जाब विचारला म्हणून SRPF जवानाची लोखंडी सळ्यांनी ठेचून हत्या; पोलीस लिपिक असलेल्या महिलेचाही सहभाग

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 3 April 2026, 19:48

नागपूर: नागपूरमध्ये धक्कादायक घटना समोर आली असून राज्य राखीव पोलीस (Nagpur News) दलातील जवान पंकज ठाकूर यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील वानाडोंगरी (Crime News) परिसरातील मातोश्री नगर येथे ही घटना घडली असून यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

 

मिळालेल्या माहितीनुसार, पंकज ठाकूर हे आपल्या कुटुंबासह येथे वास्तव्यास होते. आरोपी आकाश मंडळl हा गेल्या एक वर्षापासून त्यांच्या अल्पवयीन मुलीला त्रास देत होता. तो वारंवार त्यांच्या घराजवळ फिरत असल्याने ठाकूर यांनी यापूर्वीही त्याला ताकीद दिली होती.

गुरुवारी दुपारी पुन्हा तो घराजवळ आल्याने ठाकूर यांनी त्याला फटकारले आणि कानशिलात लगावली. याचाच राग मनात धरून आरोपीने आपल्या कुटुंबासह सूड उगवण्याचा कट रचला. रात्री साडेदहाच्या सुमारास आकाश मंडल, त्याचा भाऊ आणि आई पुष्प मंडळ यांनी पंकज ठाकूर यांना घराबाहेर बोलावले आणि लोखंडी सळ्यांनी त्यांच्यावर हल्ला केला.

या हल्ल्यात ठाकूर यांच्यासोबत त्यांचे मेहुणेही गंभीर जखमी झाले. दोघांनाही तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान पंकज ठाकूर यांचा मृत्यू झाला.

घटनेनंतर आरोपी फरार झाले होते, मात्र पोलिसांनी तत्पर कारवाई करत दोघांना अटक केली आहे. तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणातील एक आरोपी पुष्पा मंडल ही पोलीस विभागात लिपिक पदावर कार्यरत असल्याची बाब समोर आली आहे.

या प्रकरणामुळे नागपूरमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून एमआयडीसी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

वाहनचालकांनो सावध व्हा! 17 एप्रिलपर्यंत गाडीला HSRP प्लेट न लावल्यास बसणार 10 हजारांचा दंड; तातडीने करा “हे” काम

Thursday, 9 April 2026, 22:56

‘चोरांनी माझ्या नवऱ्याला मारलं’ बायको धाय मोकलून रडली, पोलिसांसमोर नाटक केलं अन् तपासात समोर आलं भयानक सत्य

Thursday, 9 April 2026, 22:05
Husband secretly hid GPS in wife's sandals; followed her with live location and was shocked as soon as she opened the door...

बायकोच्या सँडलमध्ये नवऱ्याने गुपचूप GPS लपवलं; लाईव्ह लोकेशनने तिच्या मागे गेला अन् दार उघडताच बसला धक्का…

Thursday, 9 April 2026, 21:28
She left her husband for a boyfriend and came to Pune; she killed her unborn child by hitting his head on the wall; she said the reason was heart disease and...

बॉयफ्रेंडसाठी नवऱ्याला सोडून पुण्यात आली; पोटच्या लेकराला तिने भिंतीवर डोकं आपटून संपवलं; हृदयविकाराचं कारण सांगितलं अन्…

Thursday, 9 April 2026, 20:58
Kharat's 40-year-old scandal exposed! He used to change his name to commit fraud; He had tortured a woman in Ahilyanagar, the villagers were shocked and...

खरातचं 40 वर्षांपूर्वीचं कांड समोर! नाव बदलून करायचा भोंदूगिरी; अहिल्यानगरमध्ये केला होता महिलेवर अत्याचार, गावकऱ्यांनी बेक्कार हाणलं अन्…

Thursday, 9 April 2026, 20:29
Crime

Crime : खेळण्या-बागडण्याच्या वयात संसाराचा फास! 14 वर्षीय नवविवाहितेची छळाला कंटाळून आत्महत्या

Thursday, 9 April 2026, 19:53
Next Post
The double murder that shook Pune has been solved! The grandfather murdered his granddaughter; he covered the little girl's face with a pillow and...

पुण्याला हादरवणाऱ्या दुहेरी हत्याकांडाचा उलगडा! आजोबांनीच केला नातीचा खून; चिमुकलीचं तोंड उशीने दाबलं अन्...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.