Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Navneet Rana: “ओवैसींना पाकिस्तानात फेका, तिथे जाऊन 20 मुलं करा!” नवनीत राणांचा असदुद्दीन ओवैसींवर पलटवार; म्हणाल्या “इथं राहायचं असेल तर…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 5 January 2026, 14:56
Navneet Rana: "Throw Owaisi to Pakistan, go there and have 20 children!" Navneet Rana hits back at Asaduddin Owaisi; says "If you want to live here...

अमरावती: भाजप नेत्या नवनीत राणा यांच्या एका (Navneet Rana) वक्तव्यामुळे राज्यातील (Asaduddin Owaisee) राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. काही दिवसांपूर्वी एका मौलानाच्या (Maharashtra Politics) वक्तव्याचा संदर्भ देत नवनीत राणा यांनी “जर ते 19 मुलं जन्माला घालत असतील, तर आपणही किमान 4 मुलं जन्माला घातली पाहिजेत,” असे आवाहन हिंदूंना केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या (Political News) प्रमाणावर व्हायरल झाला होता. या पार्श्वभूमीवर एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी अमरावतीतील सभेत नवनीत राणा यांच्यावर जोरदार टीका केली. (Latest Marathi News)

 

अमरावतीतील सभेत बोलताना ओवैसी म्हणाले होते की, “मोहन भागवत म्हणतात मुलं जन्माला घाला, नवनीत राणा म्हणतात 4 मुलं जन्माला घाला. मी सांगतो तुम्ही 8 मुलं जन्माला घाला, आम्हाला त्याचं काही देणंघेणं नाही. पण तुम्ही द्वेषाचं राजकारण करता.” अशा वक्तव्यांमुळे जनतेचं लक्ष महागाई, बेरोजगारीसारख्या मूळ प्रश्नांवरून हटवलं जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता.

यानंतर नवनीत राणा यांनी ओवैसींना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. त्या म्हणाल्या की, देशात लोकशाही बदलत चालली आहे, यावर ओवैसींनी बोलायला हवे. या देशात राहायचे असेल तर संविधानाला मानले पाहिजे. ओवैसी यांचे नागरिकत्व रद्द करून त्यांना पाकिस्तानला पाठवले पाहिजे, तिथे जाऊन 10 नाही तर 20 मुलं जन्माला घाला, असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले. ओवैसी संसद सदस्य असूनही संविधान मानत नाहीत, भारत माता की जय किंवा वंदे मातरम म्हणत नाहीत, मग या देशाबद्दल त्यांची भूमिका काय आहे, असा सवालही नवनीत राणा यांनी उपस्थित केला.

तसेच निवडणूक आयोगाने ओवैसी यांच्या पक्षाची मान्यता रद्द करावी आणि त्यांना पाकिस्तानला पाठवावे, असा हल्लाबोलही नवनीत राणा यांनी केला. आता या वक्तव्यावर असदुद्दीन ओवैसी काय प्रतिक्रिया देतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

‘तुझ्या नवऱ्यानी माझ्यावर करणी केली’ पुण्यात जादूटोणा केल्याच्या वादातून महिलेला बेदम मारहाण; तलवार काढली अन्….

Thursday, 2 April 2026, 23:01
Pune rain

Pune rain : केबल दुरुस्त करताना विजेचा भीषण धक्का; माळेगावच्या 45 वर्षीय राहुल जगताप यांचा जागीच मृत्यू

Thursday, 2 April 2026, 22:15

भोंदूबाबाची पत्नी कल्पना खरातवर मोठी कारवाई! परदेशात पळण्याचा मार्ग बंद; शिर्डी पोलिसांकडून “लुकआऊट नोटीस” जारी

Thursday, 2 April 2026, 22:05
Tukaram Munde

Tukaram Munde : तुकाराम मुंढे यांच्यावर दुःखाचा डोंगर; आदर्श मातोश्री आसराबाई मुंढे यांचे निधन. उद्या होणार अंत्यसंस्कार.

Thursday, 2 April 2026, 21:49
Yawat

Yawat : भांडगाव येथील यशोदा हॉटेल समोरून भर दुपारी दुचाकी चोरीची घटना

Thursday, 2 April 2026, 21:30

कल्याणीनगरमध्ये मसाजच्या नावाखाली देहविक्री! स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; दोन तरुणींची सुटका, मॅनेजर गजाआड

Thursday, 2 April 2026, 21:20
Next Post

सायनसने हैराण झाला आहात? करा 'हे' 5 घरगुती उपाय, मिनिटांत मिळेल आराम

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.