Thursday, September 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Gondia News  : लग्नासाठी प्रपोज, प्रेमभंग, मग तो थेट मोबाईल टॉवरवरच चढला; प्रकरण हाताळताना पोलीसांची दमछाक

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Wednesday, 22 November 2023, 14:10

Gondia News  : गोंदिया : प्रेमात माणूस आंधळा होतो ही म्हण नक्की सगळ्य़ांनी एकली आहे. माणूस आंधळा होत नाहीतर त्याची विचार करण्याची बुद्धी कमी होते. मग तो मागचा पुढचा काहीच विचार करत नाही. फक्त प्रेम एके प्रेमच.. असं त्याच असत आणि त्यात जर नकार आला, तर विषयच संपला. मग प्रेम माघारी मिळावायला तो काय करेल हे सांगता येत नाही. असंच काहीस गोंदिया त पहायला मिळालं. प्रेमात आंधळ्या युवकाने अख्खं गाव हादरवलं. तो स्वत:चं आयुष्यचं संपवणार होता. तिच्या नकारामुळे खचलेल्या त्याने थेट 300 फुट मोबाईल टॉवरवर चढण्याचा प्रयत्न केला. सध्या तो सुखरूप आहे. त्याला वाचवण्यासाठी पोलिसांना कसून प्रयत्न करावे लागले.

देवरी तालुक्यातील चिंचगड येथील ही घटना आहे. तेथे राहणारा दिपक कुमार रजन कुंजाम (वय 24) या तरूणाचे छत्तीसगड राज्यातील तरुणीवर प्रेम होते. त्याने तिला लग्नासाठीही विचारले, मात्र तिने त्याच्याशी लग्न करण्यास थेट नकार दिला. यामुळे तो निराश झाला आणि गावातील मोबाईल टॉवर चढून त्याने त्याचं आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला.

या घटनेची माहिती स्थानिकांनी चिचगड येथील पोलिसांना दिली. त्यानंतर ठाणेदार शरद पाटील व त्यांची टीम तत्काळ घटनास्थळी पोहोचली आणि त्यांनी त्या तरूणाशी मोबाईलवरून संपर्क साधला. तब्बल चार तास पोलीसांनी त्या तरूणाची मनधरणी करत समजूत काढायचा प्रयत्न केला. पण तो तरूण कुणाचेच, काहीही ऐकत नव्हता. अखेर ठाणेदार शरद पाटील यांनी स्वत:च त्या तरूणाचे प्राण वाचवायचे ठरवले. त्यांच्या आदेशानुसार, इतर पोलिसांनी त्याच्याशी संवाद साधत, त्याला मोबाईलवर बोलण्यात व्यस्त ठेवलं. आणि स्वत:च्या जिवाचे बरे वाईट करायचे नाही असे सांगून त्यांनी त्याला विश्वासात घेतले. त्याला आवश्यक असलेल्या इतर वस्तू जागेवर त्वरित उपलब्ध करून दिल्या. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते तसेच पोलीस पाटील व प्रतिष्ठित नागरिक यांच्या मदतीने त्या तरुणाला चार तासांनी टॉवरवरून खाली उतरवत त्याचा जीव वाचवला.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

सत्ता आपली, पण अधिकारी ऐकत नाहीत, कसा करणार विकास! मोहळांसमोर पुण्यातील नगरसेवकांनी व्यक्त केला संताप

Thursday, 10 September 2026, 8:51

48 तासांत माफी मागा, अन्यथा होणार कारवाई! धार्मिक वक्तव्यांवरून विद्यानंद बापट अडचणीत?

Thursday, 10 September 2026, 8:38

अडीच लाखांचं कर्ज, परीक्षेत अपयश अन् पुण्यात 28 वर्षीय तरुणाने केली आत्महत्या

Thursday, 10 September 2026, 8:27

महाराष्ट्रावर पुन्हा पावसाचे संकट? ‘या’ भागांत जोरदार सरींचा इशारा, पुढील 5 दिवस महत्त्वाचे

Thursday, 10 September 2026, 8:05

Daily Horoscope: गुरुवार ठरणार लकी! ‘या’ राशींचे आर्थिक संकट होणार दूर, मिळणार मोठी संधी

Thursday, 10 September 2026, 7:33

बंडू आंदेकर टोळीशी संबंधित सराईत गुन्हेगार जेरबंद; पुणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाची नाना पेठेत धडक कारवाई

Wednesday, 9 September 2026, 22:57
Next Post

पुरस्कार प्रेरणा देतात, जबाबदारी वाढवतात : पद्मश्री गिरीश प्रभुणे; सुनीता पवार यांचा सानेगुरुजी शिक्षकप्रतिभा पुरस्काराने सन्मान

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp