Thursday, September 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुरस्कार प्रेरणा देतात, जबाबदारी वाढवतात : पद्मश्री गिरीश प्रभुणे; सुनीता पवार यांचा सानेगुरुजी शिक्षकप्रतिभा पुरस्काराने सन्मान

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Wednesday, 22 November 2023, 14:23

पिंपरी : “आपल्या कामाची दखल घेऊन प्रदान करण्यात आलेले पुरस्कार प्रेरणा देण्याचे काम करतात; मात्र, त्यामुळे वाढलेल्या जबाबदारीचे भान ठेवले पाहिजे,” असे विचार ज्येष्ठ साहित्यिक आणि समाजसुधारक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी व्यक्त केले. चिंचवडगाव येथील पुनरुत्थान समरसता गुरुकुलम् येथे बुधवारी (ता. २२) यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, पिंपरी-चिंचवड विभागाच्या वतीने उपक्रमशील शिक्षिका सुनीता पवार यांना साने गुरुजी शिक्षक प्रतिभा पुरस्काराने पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

या वेळी ते बोलत होते. या वेळी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पिंपरी-चिंचवड विभागाचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले, ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत चौगुले, डॉ. पी. एस. आगरवाल, सेवानिवृत्त शिक्षिका शोभा जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.

शिक्षिका सुनीता पवार या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या भूमकर चौकातील पब्लिक स्कूलमध्ये कार्यरत आहेत. पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते त्यांना सन्मानचिन्ह, शाल व तुकारामांची गाथा देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी बोलताना पुरुषोत्तम सदाफुले म्हणाले की, समाजात असंख्य शिक्षक कार्यरत आहेत; परंतु आपले कर्तव्य बजावत असताना समाजासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांचा उचित सन्मान करण्यासाठी प्रतिष्ठान कटिबद्ध आहे.

बाजीराव सातपुते यांनी प्रास्ताविक केले. श्रीकांत चौगुले यांनी सुनीता पवार यांच्या कार्याचा सविस्तर परिचय करून दिला. पुरस्काराला उत्तर देताना सुनीता पवार म्हणाल्या की, हा पुरस्कार म्हणजे ईश्वरीय इच्छा आहे. कार्यक्रमाच्या संयोजनात कैलास भैरट, सुभाष चव्हाण, अशोक महाराज गोरे, मुरलीधर दळवी, मानसी चिटणीस यांनी सहकार्य केले. प्रदीप गांधलीकर यांनी सूत्रसंचालन केले. सुरेश कंक यांनी आभार मानले.

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

डीजे, लेझर अन् वर्गणीवर राजगड पोलिसांचा कडक इशारा! नियमभंग केल्यास गुन्हा दाखल

Thursday, 10 September 2026, 9:47

पुणेकरांसाठी मोठी अपडेट! मेट्रोच्या फेऱ्या वाढणार, प्रतीक्षेचा वेळ होणार कमी

Thursday, 10 September 2026, 9:40

कांदा-लसूण-बटाटा डब्यात देऊ नका! शाळेचा एक मेसेज अन् वादाला तोंड फुटलं; नेमकं प्रकरण काय? वाचा

Thursday, 10 September 2026, 9:36

तिच्यासोबत अफेअर होतं तर माझ्याशी लग्न का केलं? पुण्यात पतीच्या कथित प्रेमसंबंधामुळे नवविवाहितेने उचललं टोकाचं पाऊल

Thursday, 10 September 2026, 9:21

माण-हिंजवडी मेट्रोचा पहिला टप्पा पूर्ण! आता फक्त उद्घाटनाची तारीख बाकी, महत्त्वाची अपडेट आली समोर

Thursday, 10 September 2026, 9:04

सत्ता आपली, पण अधिकारी ऐकत नाहीत, कसा करणार विकास! मोहळांसमोर पुण्यातील नगरसेवकांनी व्यक्त केला संताप

Thursday, 10 September 2026, 8:51
Next Post

पुणे शहरच्या भाजप अल्पसंख्यांक मोर्चा सरचिटणीसपदी मुबारक शेख यांची नियुक्ती

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp