Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Crime News: आधी कॉफी डेट, मग ब्लॅकमेलिंगचा खेळ! महिला पोलिसाचे गुपचूप काढले अश्लील फोटो अन्…; नराधमानं आयुष्य केलं उद्ध्वस्त

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 25 December 2025, 13:23

Crime News: नागपूर : नागपूर शहरातील लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक आणि गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. कायद्याचे रक्षण करणाऱ्या एका महिला पोलीस (Women Police) कर्मचाऱ्यावरच लैंगिक अत्याचार (Sexual assault) करून तिची फसवणूक आणि ब्लॅकमेल (Blackmail) केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे. Nagpur Crime

 

हेही वाचा- Pune Politics: ठाकरेंना मोठा धक्का! पिंपरी-चिंचवडमध्ये शिवसेनेला भगदाड; ऐन निवडणुकीच्या तोंडावर ‘बड्या’ नेत्यांनी सोडली मशाल

आरोपीने पीडित महिला पोलिसाचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ तयार करून ते व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडून 15 लाख 60 हजार रुपये उकळल्याचा आरोप आहे. या प्रकरणी 25 वर्षीय महिला पोलीस अंमलदाराने लकडगंज पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

पोलिस तपासानुसार आरोपीचे नाव विकिन सूर्यभान फुलारे वय 30 असून तो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रहिवासी आहे. आरोपी आधीच विवाहित असतानाही त्याने एका नामांकित विवाह नोंदणी संकेतस्थळावर खोटी माहिती भरली होती. त्याने स्वतःला अविवाहित आणि व्यवसायाने वकील असल्याचे भासवले. या खोट्या ओळखीच्या आधारे त्याने संबंधित महिला पोलिसाशी संपर्क साधला.

सुरुवातीला चॅटिंग आणि नंतर व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून आरोपीने महिलेचा विश्वास संपादन केला. ओळख वाढल्यानंतर त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्याने तिचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ तयार करून त्याच्या आधारे तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. बदनामीच्या भीतीने पीडित महिला मानसिक तणावाखाली होती.

याच परिस्थितीचा फायदा घेत आरोपीने फर्निचर खरेदी, घरगुती अडचणी आणि इतर वैयक्तिक कारणे सांगत वेळोवेळी महिलेकडून 15 लाख 60 हजार रुपये घेतले. पुढे जेव्हा पीडितेने लग्नाबाबत विचारणा केली, तेव्हा आरोपीने तिला जिवे मारण्याची धमकी दिली. किन्नरांकडून हत्या करून घेण्याची तसेच समाजात बदनामी करण्याची धमकी दिल्याचा आरोपही फिर्यादीत नमूद करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा तपास लकडगंज पोलीस करत असून आरोपीचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे नागपूर शहरात खळबळ उडाली असून मॅट्रिमोनियल संकेतस्थळांवरील फसवणुकीचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

बिअर बारच्या आड देहव्यवसाय; इंदापूरमध्ये पोलिसांचा छापा, मालकासह दोघे अटकेत

Saturday, 4 April 2026, 15:02
Earthquake in politics even before Baramati by-election! Big leak in Ajit's NCP? 15-20 MLAs in contact with Sharad Pawar

बारामती पोटनिवडणुकीपूर्वीच राजकारणात भूकंप! अजितदादांच्या राष्ट्रवादीत मोठी गळती? 15-20 आमदारांचा शरद पवारांशी संपर्क

Saturday, 4 April 2026, 14:55
Dream of becoming a police officer shattered! Took "shortcut" to get more marks; Candidate's protest at Daund SRPF ground

पोलीस बनण्याचं स्वप्न धुळीस! अधिक गुण मिळवण्यासाठी घेतला “शॉर्टकट”; दौंड एसआरपीएफ मैदानात उमेदवाराचा राडा

Saturday, 4 April 2026, 14:28
crime

crime : व्यावसायिकाचा संशयास्पद अंत, डोक्यावर जड वस्तूने वार, निर्वस्त्र अवस्थेत आढळला मृतदेह

Saturday, 4 April 2026, 14:01

पुणे पोलीस दलात मोठी खळबळ! गुन्हेगाराशी मैत्री पोलीस शिपायाला पडली महागात अन् शेवटी घडलं तेच

Saturday, 4 April 2026, 13:50
Pune

Pune : खेळता खेळता दगडाचा तुकडा गिळला अन् श्वास कोंडला; पुण्याच्या ससून रुग्णालयात चिमुकल्याची जीवघेण्या संकटातून सुटका

Saturday, 4 April 2026, 13:11
Next Post
Pune Cyber ​​Fraud: Senior woman defrauded of Rs 97 lakh by cyber thieves in Karvenagar

Pune Cyber Fraud: अश्लील व्हिडिओचा धाक दाखवून आयुष्यभराची कमाई लुटली! पुण्यात 79 वर्षीय वृद्धाला 36 लाखांचा गंडा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.