Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Crime News: बाबा, आईचा मित्र रात्री दार उघडायचा अन्…”; 8 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपीवर गुन्हा दाखल

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 17 February 2026, 16:43
Dhule Crime: A stain on the teaching profession..! Repeated rape by giving a girl a sedative; The principal's action creates a stir in the area

 

Crime News: अकोला : अकोला शहरात मन हेलावून टाकणारी एक गंभीर घटना समोर आली आहे. अकोट फैल पोलीस स्टेशन हद्दीत राहणाऱ्या आठ वर्षांच्या मुलीवर आईच्या ओळखीतील व्यक्तीने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीचे वडील मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. कौटुंबिक वादामुळे पती-पत्नी गेल्या वर्षापासून वेगळे राहत आहेत. तीनही मुली आईसोबत नायगाव परिसरात राहत होत्या. आईचे सोहेल खान नावाच्या व्यक्तीसोबत ओळखीचे संबंध असल्याचे वडिलांनी तक्रारीत नमूद केले आहे.

16 फेब्रुवारी रोजी सकाळी वडिलांना त्यांच्या दुसऱ्या मुलीकडून फोन आला. आरोपीने मारहाण केल्याचे तिने सांगितले. ही माहिती मिळताच वडील तातडीने मुलींकडे गेले. त्यावेळी मोठ्या मुलीने धक्कादायक बाब सांगितली. आई घरी नसताना आरोपी रात्री घरी येत असे आणि तिच्यावर वारंवार अत्याचार करत असे, असे तिने सांगितले. विरोध केल्यास मारहाण केली जात असल्याचेही मुलीने सांगितले. याबाबत तिने यापूर्वी आईला माहिती दिली होती, असेही वडिलांना कळवण्यात आले.

मुलीच्या जबाबानंतर वडिलांनी तात्काळ अकोट फैल पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत आरोपी सोहेल खान याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. सध्या आरोपी पोलीस कोठडीत असून पुढील तपास सुरू आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

हडपसरमध्ये घरफोडी करून चोरट्यांनी 43 ग्रॅम सोन्याच्या मंगळसूत्रावर डल्ला

Wednesday, 8 April 2026, 17:18

मावळचा कायापालट होणार! हिंजवडी ते नवलाख उंब्रे मेट्रो धावणार? बाळा भेगड्यांची मुख्यमंत्र्यांकडे मोठी मागणी

Wednesday, 8 April 2026, 17:09
Good news for commuters! Missing Link work to be completed by end of April; Only light vehicles will be allowed for the first 3 months

प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! एप्रिलअखेर मिसिंग लिंकचे काम संपणार; सुरुवातीचे 3 महिने फक्त हलक्या वाहनांनाच प्रवेश

Wednesday, 8 April 2026, 16:50

सासवड-कोंढवा मार्गावर तणावपूर्ण शांतता! हजारो हिंदू रस्त्यावर; पुण्यात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात

Wednesday, 8 April 2026, 16:21
Crime

Crime : वाढदिवसाचं आमंत्रण हुकलं अन् आयुष्यच संपलं! “मी एकटा पडलो आहे…” स्टेटस ठेवून तरुणाने संपवलं जीवन

Wednesday, 8 April 2026, 16:15
RBI Bank

RBI Bank : बँक ग्राहकांसाठी महत्वाची माहिती; खिशातले पैसे जपून वापरा! RBI ने दिला महागाईचा इशारा, घेतले 5 मोठे निर्णय!

Wednesday, 8 April 2026, 16:04
Next Post

पेट्रोल डीलर्सच्या अडचणी सोडविण्यासाठी कामगार मंत्री अ‍ॅड. आकाश फुंडकर यांची सकारात्मक भूमिका

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.