Thursday, September 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Crime News: चिमुकली घरासमोर खेळतांना घडलं भयंकर! ती रक्तात विव्हळत होती अन् आईने दृश्य पाहून फोडला हंबरडा

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 2 October 2025, 14:22

बुलढाणा: दसऱ्याच्या दिवशी बुलढाण्यातील सावरगाव नेहू गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका अवैध रेती वाहतुक करणाऱ्या ट्रॅक्टरने 10 वर्षीय चिमुकलीला चिरडल्याने (Crime News) तिचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोक आणि संताप पसरला आहे.

माहिती मिळाली आहे की, चिमुकली घराजवळ खेळत होती. अचानक ती बाहेर पळली; त्या वेळी रस्त्यावरून भरधाव ट्रॅक्टर आला जो अवैध रेती वाहतूक करत होता. चिमुकलीमध्ये आल्याने ट्रॅक्टर न थांबवता चालकाने तिला चिरडले. या घटनेचा एक व्हिडीओही व्हायरल झाला असून  व्हिडीओमध्ये रक्त रस्त्यावर सांडलेले दिसते, चिमुकली कणत असल्याचे दिसून येते.

रेती तस्करांचा उच्छाद दिवसेंदिवस वाढत असून, नियमितपणे अशा अपघातांची नोंद होत आहे. अवैधी वाहतुकीवर सरकारी नियंत्रण कमी असल्याचे ग्रामस्थ म्हणतात. प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढली आहे.

दुर्घटनेनंतर ट्रॅक्टर चालक ताबडतोब घटनास्थळावरून पळून गेला. गावकऱ्यांनी त्वरित पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी आरोपी चालका विरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरु आहे.

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

अभिजीत दिपकेंचा मोठा निर्णय! प्रथमेश देशमुखांच्या कुटुंबाला भेटणार, MPSC प्रकरणात सरकारविरोधात नवा डाव?

Thursday, 10 September 2026, 11:48

शिवसेना ठाकरे गटात मोठे फेरबदल! संपर्क प्रमुखांची यादी जाहीर; सरदेसाई-अंधारेंना मिळाली महत्त्वाची जबाबदारी

Thursday, 10 September 2026, 11:19

“एटीएम स्लिप काढून देतो” म्हणाला अन् कार्डच बदललं! शिरूरमध्ये सेवानिवृत्त प्राचार्याला ३८ हजारांचा गंडा

Thursday, 10 September 2026, 11:01

लोणी काळभोर-कदमवाकवस्तीत तीन घरफोड्या; साडेसात लाखांहून अधिक रुपयांचा मुद्देमाल लंपास

Thursday, 10 September 2026, 10:54

शिरूरमध्ये 2 दिवसांत 2 विवाहित महिला, 3 मुलं बेपत्ता; अपहरणाचा संशय, परिसरात खळबळ

Thursday, 10 September 2026, 10:50

दिशा सालियन प्रकरणात मोठी हालचाल! CBI तपासाला वेग; वडिलांचा जबाब ठरणार महत्त्वाचा?

Thursday, 10 September 2026, 10:44
Next Post
Andekar Gang: Forcible possession of land, extortion for rent; Crime against Andekar gang in extortion case

Andekar Gang: बळजबरीने जमिनीचा ताबा, भाड्यासाठी खंडणी; आंदेकर टोळीविरुद्ध खंडणीप्रकरणी गुन्हा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp