Thursday, May 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Buldhana News: 17 वर्षीय मुलीचा नदीत सापडला मृतदेह; न्यायालयाच्या इमारतीमागे नेमकं काय घडलं? शहरात खळबळ

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 21 February 2026, 16:14

Buldhana News: बुलढाणा : मोताळा शहरात एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. गिट्टी खदान परिसरातील नदीच्या पात्रात न्यायालयाच्या इमारतीच्या मागील बाजूस हा मृतदेह (Deathbody) सापडला. शुक्रवारी पहाटे स्थानिक नागरिकांना नदीत मृतदेह तरंगताना दिसला. त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

मृत तरुणी काल सायंकाळपासून बेपत्ता होती. ती घरी परतली नसल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला होता. मात्र तिचा काहीच पत्ता लागला नव्हता. आज सकाळी तिचा मृतदेह सापडल्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. मृतदेहाची अवस्था संशयास्पद असल्याने तिच्यावर अत्याचार करून हत्या करण्यात आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि वैद्यकीय पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसराची पाहणी करून मृतदेह ताब्यात घेतला आणि पंचनामा केला. तसेच अधिक तपासासाठी तज्ज्ञ पथकाने घटनास्थळावरून आवश्यक नमुने गोळा केले आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला असून अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

या घटनेनंतर मोताळा परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी परिसरात बंदोबस्त वाढवला आहे.

दरम्यान, पोलिसांकडून या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही चित्रफिती, तसेच इतर माहितीच्या आधारे संशयितांचा शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीती आणि हळहळ व्यक्त केली जात आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरची इमर्जन्सी लँडिंग; वैमानिकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला

Thursday, 7 May 2026, 17:28

Big Breaking : जायकवाडी भूसंपादन घोटाळ्यात बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना अटक, प्रशासनात खळबळ

Thursday, 7 May 2026, 17:08

Ambegav News : विवाहित मुलीचे थरारक अपहरण; जबरदस्तीने दुसरे लग्न लावण्याचा डाव उधळला, पोलिसांची ४ तासांत धडाकेबाज कारवाई

Thursday, 7 May 2026, 16:54
Santosh Deshmukh Murder: Extortion, atrocities and murder! Valmik Karad, the mastermind in Santosh Deshmukh murder, has had his bail application rejected once again, what happened in the court?

Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणाला नवे वळण; आरोपींची उच्च न्यायालयात धाव, दोषारोप रद्द करण्याची मागणी

Thursday, 7 May 2026, 16:40

Khed News : खेड न्यायालयाचा कठोर निर्णय! बालिकेवरील अत्याचार प्रकरणी आरोपीला २० वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा

Thursday, 7 May 2026, 15:01

Good News : लोणी काळभोर पोलिसांची दमदार कामगिरी! हरवलेला व जप्त १८ लाखांचा मुद्देमाल मूळ मालकांना परत; नागरिकांकडून पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव

Thursday, 7 May 2026, 14:37
Next Post

बार्शी औद्योगिक वसाहतीतील प्लायवूड कारखान्याला भीषण आग; सुदैवाने जीवितहानी टळली

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.