Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Bhokardan Crime: “शेत नावावर करुन द्या नाहीतर…”; मुलाकडून जन्मदात्या पित्याला मारहाण, मुलासह सुनेवर गुन्हा दाखल, प्रकरण काय?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 5 November 2025, 17:55
Bhokardan Crime: "Make the farm in your name or else..."; Son beats up biological father, case registered against son and daughter-in-law, what is the case?

Photo - social media

Bhokardan Crime: भोकरदन तालुक्यातील अवघडराव सावंगी येथील एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका मुलाने आणि त्याच्या पत्नीने शेतीच्या एक एकर शेतजमिनीच्या मालकीसाठी आपल्याच जन्मदात्या पित्यालाच मारहाण केली.

 

विठ्ठल कुंडलिक गावंडे या ६० वर्षीय वृद्ध पित्याला मुलगा सागर गावंडे आणि सुना पूजा गावंडे यांनी मारहाण करून घरातून हाकलून दिलं. तसेच त्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन शेतजमिनीच्या मालकीसाठी दबाव आणला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विठ्ठल गावंडे यांच्याकडे अडीच एकर शेतजमीन होती. त्यापैकी दीड एकर जमीन मुलाच्या आणि सुनेच्या नावावर आधीच केली होती. मात्र, शिल्लक असलेल्या एक एकर शेतजमिनीसाठी मुलगा आणि सुनेने त्यांना तगादा लावला. पित्याने ते स्वीकारले नाही आणि त्यांना नकार दिला.

त्यानंतर मुलगा आणि सुनेने त्यांच्यावर लाथा बुक्यांनी मारहाण केली, शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. घरातून हाकलून दिल्यामुळे विठ्ठल गावंडे गेल्या दोन महिन्यांपासून घराबाहेर राहून आपल्या उदरनिर्वाहासाठी काम करत आहेत.

या प्रकरणी पोलिसांनी सागर गावंडे आणि पूजा गावंडे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. सहायक पोलिस निरीक्षक संतोष माने आणि जमादार प्रकाश सिनकर यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

After Bhondubaba, another sex scandal revealed in Nashik! The office boy recorded the video and...

नाशिकमध्ये भोंदूबाबानंतर आणखी एका सेक्स स्कँडलचा खुलासा! ऑफिसबॉयनेच व्हिडीओ रेकॉर्ड केले अन्…

Friday, 3 April 2026, 18:30

पुणेकर वाहतूक कोंडीने त्रस्त, कंत्राटदाराला पाठीशी का घालता? पोलीस आयुक्तांच्या एका पत्रानं महापालिका प्रशासनाचे धाबे दणाणले

Friday, 3 April 2026, 17:41
Share Market

Share Market : 10 रुपयांपेक्षा कमी किमतीचा शेअर सोमवारी ‘बाजार’ हलवणार; सोमवारी बाजार उघडताच गुंतवणूकदारांची लागणार नजर

Friday, 3 April 2026, 17:06

मतदारयादीच्या कामासाठी गेलेल्या 7 अधिकाऱ्यांना 9 तास कोंडले; बंगालमध्ये नेमकं कारण काय? वाचा

Friday, 3 April 2026, 16:58
New twist in the "that" female doctor suicide case that shook Phaltan! PSI Gopal Badane granted bail; Court sets 3 conditions for bail

फलटण हादरवणाऱ्या “त्या” महिला डॉक्टर सुसाईड प्रकरणाला नवं वळण! PSI गोपाळ बदनेला जामीन मंजूर; जामिनासाठी कोर्टाच्या 3 अटी

Friday, 3 April 2026, 16:55
Khokya Bhosale

Khokya Bhosale : “काय गमावलं हे 2 वर्षांनी कळलं…” जेलमधून आल्यावर घर उद्ध्वस्त पाहताच खोक्या भोसलेला अश्रू अनावर

Friday, 3 April 2026, 16:42
Next Post
Hadapsar Money Scam: Prashant Gawli, the founder of Samarth Crop Care in Hadapsar, now offers investors a new carrot of 3 percent return instead of 10 percent.

Hadapsar Money Scam: हडपसर येथील समर्थ क्रॉप केअरचे संस्थाचालक प्रशांत गवळीचे गुंतवणूकदारांना आता 10 टक्केऐवजी 3 टक्के परताव्याचे नवीन गाजर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.