Saturday, May 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Akola Crime: बायकोच्या चारित्र्यावर संशय, नवऱ्याने मुलीसामोरच केलं भयंकर कृत्य; काय घडलं?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 24 November 2025, 15:52
Gujarat Crime News: Horrible! Husband murdered and buried his body under the kitchen; Wife wanted to cook food in the same place, what is the matter?

photo - social media

Akola Crime: अकोला. ता. 24 चारित्र्याच्या संशयावरून पतीने आपल्या पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यात घडली. या घटनेनंतर परिसरात  एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या घटनेतील आरोपीला ताब्यात घेतले आहे. (Akola Crime)

हेही वाचा- नेत्याचे प्रताप..! “त्याने ४ वर्षापासून माझं लैंगिक शोषण..; भाजपच्या बड्या नेत्यावर पत्नीकडून धक्कादायक आरोप; राजकारणात खळबळ

 

मिळालेल्या माहितीनुसार, अकोला जिल्ह्यातील अकोट फैल पोलीस स्टेशन हद्दीतील राजून नगर भागात ही घटना घडली. शेख राजू शेख निजाम असं आरोपीचे नाव आहे. पतीने पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरून हत्या केल्याचे उघडले. राजू आणि त्यांच्या पत्नीमध्ये नेहमी भांडण होत होते. तीला नेहमी मारहाण करत असे असं नातेवाईकांनी आरोप केला.

आज सकाळी नेमकं काय घडलं?

आज सकाळी शेख आणि त्यांच्या पत्नीमध्ये भांडण सुरु झालं. त्याने चारित्र्याच्या संशयावरून तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. भांडणात त्याला राग अनावर झाला आणि स्वयंपाक घरातला चाकू घेऊन तीच्यावर थेट वार केला. या घटनेत त्या गंभीर जखमी झाल्या आणि जागेवर त्यांचा मृत्यू झाला. आरोपीने आपल्या मुलीसमोरचं आईची हत्या केली. ही थरार घटना पाहताच मुलगी घाबरून बाहेर पळाली आणि घटनेची माहिती शेजारच्यांना दिली.

या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच, घटनास्थळी पोलीस दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांनी आरोपी शेखला ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पोलीस पुढील तपासणी करण्यात येत आहे. लवकरच आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येईल अशी माहिती पोलीसांकडून देण्यात आली आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

SSC Result : कुंजीरवाडीची प्रतिक्षा लटके दहावीच्या परीक्षेत ९१.८० टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम

Friday, 8 May 2026, 19:04

Big Breaking : अष्टविनायक भाविकांसाठी मोठी बातमी! थेऊर, मोरगाव आणि सिद्धटेकची मंदिरे महिनाभर दर्शनासाठी बंद

Friday, 8 May 2026, 18:11
Accident News: Time flies while crossing the road! Thrilling accident in Airoli; One mistake by JCB driver, two families devastated

Pune Satara News : खेड शिवापूर टोल नाक्यावर भीषण अपघात; भरधाव टँकरखाली दुचाकीवरील दाम्पत्याचा जागीच मृत्यू

Friday, 8 May 2026, 17:50

Fake Marriage : बीडच्या ‘लुटारू नवरी’चा “नऊ लग्नांचा सापळा!” धमक्यांमुळेच लग्ने केली असल्याचा दावा

Friday, 8 May 2026, 17:32

ST Bus News : कुंजीरवाडीकरांचा एसटी थांब्यासाठी एल्गार; प्रवाशांच्या सोयीसाठी प्रशासनाकडे जोरदार मागणी

Friday, 8 May 2026, 17:00

Pune Police Suspended : “कोम्बिंग ऑपरेशन”च्या नावाखाली पबमध्ये रंगेलपणा; पत्नीच्या तक्रारीनंतर पोलीस हवालदार निलंबित

Friday, 8 May 2026, 16:51
Next Post
Shocking Viral Video

Shocking Viral Video : बापरे..! विशालकाय माशाने गिळला जिवंत माणूस; पुढे जे घडलं ते..,पहा Video..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.