Monday, April 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

PM Kisan Yojana : तारीख ठरली! शेतकऱ्यांच्या खात्यात पडणार 2 हजार रुपये; या दिवशी होणार पैसे ट्रान्सफर

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 15 February 2026, 14:39

PM Kisan Yojana : मुंबई : देशातील शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणारी पंतप्रधान किसान (PM Kisan yojana) सन्मान निधी योजना पुन्हा चर्चेत आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये तीन हप्त्यांमध्ये थेट बँक खात्यात दिले जातात. आतापर्यंत 21 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. आता सर्वांचे लक्ष 22 व्या हप्त्याकडे लागले आहे. मागील हप्ता 19 नोव्हेंबर 2025 रोजी वितरित करण्यात आला होता.

 

ही योजना 2019 मध्ये सुरू करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ झाला होता. थेट लाभ हस्तांतरण पद्धतीने पैसे देणारी ही देशातील मोठी योजना मानली जाते.

मिळालेल्या माहितीनुसार 22 वा हप्ता 24 फेब्रुवारी 2026 रोजी जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र याबाबत केंद्र सरकारकडून अधिकृत घोषणा झालेली नाही. प्रशासन स्तरावर तयारी सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

हप्ता मिळवण्यासाठी काही अटी पूर्ण करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी e-KYC प्रक्रिया पूर्ण केलेली असावी. भू सत्यापन पूर्ण असणे गरजेचे आहे. बँक खाते आधारशी जोडलेले असावे. तसेच बँक खात्याचा IFSC कोड आणि खाते क्रमांक अचूक असणे आवश्यक आहे. यापैकी कोणतीही माहिती अपूर्ण असल्यास हप्ता थांबू शकतो.

उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, तामिळनाडू आणि तेलंगणा या राज्यांमध्ये फारर्मर आयडी (Farmer ID) अनिवार्य करण्यात येत आहे. फारर्मर आयडी नसल्यास लाभ मिळण्यात अडचणी येऊ शकतात.

हप्त्याची स्थिती तपासण्यासाठी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आधार क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक टाकून माहिती पाहता येते. ज्या शेतकऱ्यांना 21 वा हप्ता मिळाला नसेल आणि त्यांनी सर्व प्रक्रिया पूर्ण केली असेल, त्यांना 21 वा आणि 22 वा असे मिळून 4000 रुपये जमा होण्याची शक्यता आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

“आई-वडिलांकडूनच तीन महिन्यांच्या चिमुरडीचा 2 लाखांत सौदा?” लैंगिक शोषणाच्या संशयातून व्यवहार; तिघांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 17:10
Loni kalbhor

Loni kalbhor : अग्निशमन केंद्र फक्त कागदावरच! लोणी काळभोरमध्ये आगीचे तांडव; हडपसरवरून बंब येईपर्यंत वाहनांचा कोळसा

Monday, 6 April 2026, 16:56
Crime

Crime : 10 वीच्या विद्यार्थ्याचा शिक्षकाकडून लैंगिक छळ; पोलिसांकडून नराधम शिक्षकाची कसून चौकशी

Monday, 6 April 2026, 16:31

आधी 10 व्यवहार अन् अचानक 24 तासांत आकडा वाढला! समता बँकेतील ‘त्या’ व्यवहारांनी वाढवलं अजितदादांच्या अपघाताचं गूढ; दमानियांचा थेट निशाणा

Monday, 6 April 2026, 16:21
Gautami Patil On Ashok Kharat

Gautami Patil On Ashok Kharat : अशोक खरात प्रकरणी गौतमी पाटील आक्रमक; काय म्हणाली गौतमी पाटील? वाचा सविस्तर

Monday, 6 April 2026, 15:48

फुरसुंगीमध्ये विवाहितेचा सासरच्या मंडळींकडून छळ, पतीकडून मारहाण करून जबरदस्तीने गर्भपात; 12 जणांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 15:46
Next Post
Bhigwan

Bhigwan : भिगवणमधील बारावीचे परीक्षा केंद्र पूर्ववत सुरू करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाने आदेश

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.