Saturday, March 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कॅप्टन असल्याचा दावा करणारा भोंदू खरात दहावी नापास! तपासात अनेक खुलासे; अंडी चोरायचा, बिलंदर स्वभाव अन् अनेक वर्ष बेपत्ता…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 28 March 2026, 17:26
The impostor who claimed to be a captain failed in 10th class! Many revelations in the investigation; He used to steal eggs, has a bad temper and has been missing for many years...

नाशिक: नाशिकमधील स्वयंघोषित ‘भोंदू बाबा’ अशोक खरात याच्या अटकेनंतर (Ashok Kharat Case) पोलिस तपासात त्याच्या आयुष्याचा एक धक्कादायक चेहरा समोर आला आहे. स्वतःला दैवी शक्तीचा दावा करणाऱ्या या व्यक्तीने नाव, शिक्षण, व्यवसाय अशा अनेक बाबतीत खोटेपणा करत वर्षानुवर्षे लोकांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. (Latest Marathi News)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक खरात याचे मूळ नाव लक्ष्मण एकनाथ खरात असून तो नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील कहांडळवाडी येथील रहिवासी आहे. शाळेच्या दाखल्याप्रमाणे त्याचा जन्म 1 जून 1965 रोजी झाला असून तो दहावी नापास आहे. लहानपणापासूनच त्याचा स्वभाव चंचल आणि संशयास्पद असल्याच्या तक्रारी होत्या. गावातील शेतकऱ्यांच्या कोंबड्या आणि अंडी चोरण्याच्या घटनांमध्ये त्याचे नाव समोर आले होते. 1983-84 च्या सुमारास कोंबडी चोरीच्या प्रकरणात तो रंगेहात पकडला गेल्यानंतर काही काळ तो गायब झाला.

यानंतर 1994-95 दरम्यान तो पुन्हा गावी परतला, मात्र यावेळी त्याने स्वतःला नौदलातील कॅप्टन असल्याचे सांगत नवे व्यक्तिमत्त्व उभे केले. सिन्नरमध्ये एका खासगी अकॅडमीत नोकरी करत असताना त्याने ज्योतिष आणि तंत्रविद्येचा दावा करत लोकांमध्ये संपर्क वाढवला. पुढे नाशिकमध्ये स्थायिक होत त्याने जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय सुरू केला आणि त्याचबरोबर धार्मिक विधी, तंत्र-मंत्र आणि ‘उपचार’ यांच्या नावाखाली आपला प्रभाव वाढवला.

2008-09 च्या सुमारास मिरगाव येथे ईशान्येश्वर मंदिर उभारून आणि 13 ऑगस्ट 2009 रोजी शिवनिका ट्रस्ट स्थापन करून त्याने स्वतःची प्रतिमा अधिक बळकट केली. देश-विदेशात 154 देशांची भ्रमंती केल्याचा दावा करत अनेक राजकीय नेते आणि प्रभावशाली व्यक्तींशी संबंध असल्याचेही तो सांगत असे.

या प्रकरणाला निर्णायक वळण 18 फेब्रुवारी 2026 रोजी मिळाले, जेव्हा त्याच्या सहकाऱ्याविरोधात ब्लॅकमेलिंगची तक्रार शिर्डी पोलिसांत दाखल झाली. त्यानंतर सुरू झालेल्या तपासातून 17 मार्च 2026 रोजी अशोक खरातला महिलांच्या लैंगिक शोषणाच्या आरोपांवरून अटक करण्यात आली. सध्या तो पोलिस कोठडीत असून राज्य सरकारने एसआयटीमार्फत सखोल तपास सुरू केला आहे.

या संपूर्ण प्रकरणामुळे अंधश्रद्धा, भीती आणि खोट्या दाव्यांच्या आधारे उभारलेल्या ‘आध्यात्मिक’ साम्राज्यांचे वास्तव समोर आले आहे. एसआयटीने सुरू केलेल्या हेल्पलाईनवर अनेक पीडितांकडून तक्रारी येत असून, येत्या काळात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Goodbye to "cylinder" forever now? State government's big decision on LPG shortage; Now gas pipelines will come to every household

सिलेंडरला आता कायमचा निरोप? एलपीजी तुटवड्यावर राज्य सरकारचा मोठा निर्णय; आता घराघरांत येणार गॅसची पाईपलाईन

Saturday, 28 March 2026, 20:28
Shocking revelation in Pune's Bhondubaba case! Serious allegations against woman; Lawyer says 'She herself was at the lodge while married....

पुण्याच्या भोंदूबाबा प्रकरणात धक्कादायक खुलासा! महिलेवर गंभीर आरोप; वकील म्हणाले ‘विवाहित असतांना ती स्वतः लॉजवर….

Saturday, 28 March 2026, 19:59

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते SP संदीप सिंह गिल सन्मानित; ई-गव्हर्नन्समध्ये पुणे ग्रामीण पोलिसांचा राज्यात डंका

Saturday, 28 March 2026, 19:25

भररस्त्यात मुख्यमंत्र्यांना मिठी मारली अन् गालावर किस! सोशल मीडियावर होतेय “पप्पी”ची चर्चा; महिलेच्या कृत्याने खळबळ

Saturday, 28 March 2026, 19:09
Will the rift in the Pawar family be bridged? Preparations for talks with Sunetra Pawar for merger; Movements accelerate in NCP circles

पवार कुटुंबातील दरी मिटणार का? विलीनीकरणासाठी सुनेत्रा पवारांशी चर्चेची तयारी; राष्ट्रवादीच्या वर्तुळात हालचालींना वेग

Saturday, 28 March 2026, 18:22

धक्कादायक! रत्नागिरीत हापूस बागेत सांगाडा सापडल्याने खळबळ; निळ्या बॅगेत मृतदेह जाळला, हत्येचा थरार समोर?

Saturday, 28 March 2026, 18:08
Next Post

भयानक! पंढरपुरात उजव्या हाताऐवजी डाव्या हाताचे बोट कापले; रुग्णाच्या नातेवाईकांचा धक्कादायक आरोप

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.