Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

5000 रुपये उकळले अन् पुढच्याच क्षणी आजोबा आडवे आले! खेडमध्ये दोन भोंदू बाबांची धुलाई; Video व्हायरल

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 31 March 2026, 13:02

Pune Viral Video : पुणे : नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात याचे अश्लील कृत्य उघडकीस आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट आहे. या प्रकरणाचे पडसाद आता पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात उमटल्याचे पाहायला मिळत आहे. धर्माच्या नावाखाली सर्वसामान्यांची फसवणूक करणाऱ्या दोन भोंदू बाबांना एका वृद्ध आजोबांनी भररस्त्यात चांगलाच धडा शिकवला आहे. आजोबांनी या भोंदू महाराजांना काठीने चोप दिल्याची घटना समोर आली असून, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना खेड तालुक्यातील पाईट-सावंतवाडी परिसरात घडली आहे. येथे काही फिरस्ते बाबा फिरत असताना त्यांनी एका महिलेला आपल्या जाळ्यात ओढले. घरातील बाधा दूर करणे किंवा भविष्य सांगण्याच्या बहाण्याने या भोंदू बाबांनी त्या महिलेकडून 5000 रुपयांची मागणी केली आणि तिची आर्थिक फसवणूक केली. मात्र, नाशिकच्या खरात प्रकरणामुळे लोक आधीच सावध झाले होते. हा फसवणुकीचा प्रकार स्थानिक आजोबांच्या लक्षात आला आणि त्यांनी या बाबांना रस्त्यात गाठले.

व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की, संतापलेले आजोबा या दोन्ही भोंदू बाबांना हाताने आणि काठीने मारहाण करत आहेत. यावेळी दोन्ही भोंदू बाबा आपली चूक मान्य करून सोडून देण्याची विनंती करत होते, परंतु आजोबांनी त्यांना चांगलाच चोप दिला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. फसवणूक करणाऱ्या अशा भोंदू लोकांपासून नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन आता स्थानिक ग्रामस्थांकडून केले जात आहे. कोणत्याही चमत्काराच्या दाव्यावर किंवा अनोळखी बाबांवर विश्वास ठेवू नका, असेही यात सांगण्यात आले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुणे पोलिसांचं “ड्रग्स फ्री” मिशन! आता थेट “मकोका” लागणार; अमितेश कुमारांचा पेडलर्सना इशारा म्हणाले “वेळीच मार्गावर या, अन्यथा…”

Tuesday, 7 April 2026, 21:37
SIT's big revelation on Sushma Andhare's questions! Will "those" leaders with links to Kharat be investigated? Tejashwi Satpute gave a direct answer

सुषमा अंधारेंच्या प्रश्नांवर एसआयटीचा मोठा खुलासा! खरातशी संबंध असलेल्या “त्या” नेत्यांची चौकशी होणार? तेजस्वी सातपुते यांनी दिलं थेट उत्तर

Tuesday, 7 April 2026, 20:55

सोलापुरात बेकायदेशीररीत्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्याप्रकरणी बाळराजे आवारेंवर 11 गुन्हे दाखल

Tuesday, 7 April 2026, 20:15

पाकिस्तानमध्ये आजपासून लॉकडाऊन! 8 वाजताच बाजारपेठांना कुलूप, घरांमध्येही कार्यक्रमांना मनाई; शहबाज सरकारचा कडक निर्णय

Tuesday, 7 April 2026, 19:40

“मला न विचारता लग्नाला का गेली?” बायकोला जाब विचारणं पडलं महागात; पत्नीच्या घरच्यांकडून जावयाला बेदम मारहाण

Tuesday, 7 April 2026, 18:41

पुण्यात चाललंय काय? भरदिवसा चक्क पोलिसाच्या अपहरणाचा प्रयत्न? वाहतूक पोलीसाला गाडीत बसवलं अन् काही अंतरावर नेऊन…

Tuesday, 7 April 2026, 18:35
Next Post

खरातची कुंडलीच खराब! तपासात नामांकित डॉक्टरांची 'पोल खोल'; संबंधापूर्वी महिलांना द्यायचा 'ते' औषध

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.