Wednesday, October 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Kartiki Ekadashi : कार्तिकी एकादशीची महापूजा कोण करणार? आज दुपारी समितीची बैठक, पेच सुटण्याची शक्यता

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Wednesday, 8 November 2023, 12:52

पंढरपूर : राज्यात सध्या दोन उपमुख्यमंत्री असून यंदा कार्तिकी एकादशीच्या पूजेला देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रित करायचे की अजित पवार यांना हा पेच समितीसमोर निर्माण झाला होता. याबाबत समितीने राज्याच्या विधी व न्याय विभागाकडे यासाठी मार्गदर्शन मागवले होते. यंदा कार्तिकीची महापूजा नेमकी कोण करणार हा पेच मंदिर समिती समोर कायम आहे. आज कार्तिकी एकादशीच्या सोहळ्यानिमित्त बैठक होत असून कार्तिकी महापूजेला नेमकं कोणाला निमंत्रण द्यायचं याबाबत आजच्या बैठकीत चर्चा होणे अपेक्षित आहे.(Devendra Fadanvis)

आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत राजकीय नेत्याला महापूजेसाठी बोलावू नये

सकल मराठा समाजाकडून आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत कोणत्याही राजकीय नेत्यांना महापूजेसाठी बोलावू नये असे पत्र मंदिर समितीला दिले आहे. या पत्रात यंदा सामान्य वारकऱ्याच्या हस्ते शासकीय महापूजा करा, मात्र जर उपमुख्यमंत्री अथवा कोणीही मंत्री आल्यास त्याच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा मराठा समाजाने दिला आहे.(Ajit Pawar)

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

“पूर्णेकरांच्या जीवाची किंमत 17 लाख?” एकनाथ शिंदेंनी मांडवली करायला माणूस पाठवला; विजेता पूर्णेकरांच्या आरोपांनी नवा वाद

Wednesday, 28 October 2026, 9:23

पुण्यात पाणीपुरवठ्याचा मोठा खोळंबा! गुरुवारी पाणी बंद, कोणत्या भागांना बसणार फटका? वाचा

Wednesday, 28 October 2026, 8:59

कोंढावळे बुद्रुकमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार; परिसरात भीतीचे वातावरण

Wednesday, 28 October 2026, 8:53

पुण्यातील फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सुरु असलेल्या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; पोलिसांनी छापा टाकला अन्

Wednesday, 28 October 2026, 8:34

थंडीची चाहूल की उन्हाचा तडाखा! महाराष्ट्रात आज कसे असेल हवामान? जाणून घ्या

Wednesday, 28 October 2026, 7:36

Daily Horoscope: कुणाची एक चूक महागात पडणार? 28 ऑक्टोबरला 12 राशींच्या आयुष्यात काय घडणार? वाचा

Wednesday, 28 October 2026, 7:27
Next Post

Israel Hamas War : इस्रायलमध्ये नोकरीची मोठी संधी, 'या' क्षेत्रात लाखो भारतीय कर्मचाऱ्यांना मागणी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp