Wednesday, October 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Israel Hamas War : इस्रायलमध्ये नोकरीची मोठी संधी, ‘या’ क्षेत्रात लाखो भारतीय कर्मचाऱ्यांना मागणी

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Wednesday, 8 November 2023, 12:58

Israel Hamas War : नवी दिल्ली : एक महिन्यापासून गाजा पट्टीत इस्रायल आणि हमासमध्ये भीषण युद्ध सुरु आहे. १० हजारोंच्यावर नागरिक या युद्धा दरम्यान मारले गेले आहेत. त्यामुळे तिथे कामगार वर्गाचा मोठा तुटवडा जाणवत आहे. परिणामी इस्रायलमध्ये भारतीयांना नोकरीची संधी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इस्रायलमधील कंपन्यांनीच थेट तशी मागणी केली आहे. सध्या केअरींग क्षेत्रात काम करणाऱ्या भारतीयांना लाखाच्या घरात तिथ वेतन मिळत आहे.

बांधकाम उद्योगात मागणी

90 हजार पॅलेस्टाइनच्या जागी 1 लाख भारतीय कामगारांची भरती करण्याची कंपन्यांना परवानगी द्यावी, अशी इस्रायली बांधकाम उद्योगाने आपल्या सरकारकडे परवानगी मागितली आहे. युद्ध सुरु झाल्यानंतर ज्या पॅलेस्टिनींचे वर्क परमिट रद्द केले, त्याजागी भारतीय कामगारांना परवानगी द्या, अशी इस्रायली कंपन्यांची मागणी आहे. इस्रायलने आपल्याकडे नोकरी करणाऱ्या पॅलेस्टाइन कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढून टाकलं आहे. ‘आता आमची भारतासोबत चर्चा सुरु आहे. भारतीय कामगारांची भरती करण्याच्या निर्णयाला सरकारकडून मंजुरी मिळण्याची प्रतिक्षा आहे’ असं इस्रायलच्या बिल्डर्स असोशिएशनचे उपाध्यक्ष हॅम फिग्लिन यांनी सांगितलं. वेस्ट बँकमधील वॉइस ऑफ अमेरिकेच्या एका रिपोर्ट्मध्ये हे म्हटलं आहे. ‘इस्रायलमध्ये बांधकाम उद्योग सुरळीत सुरु रहावा तसेच स्थिती सामान्य करण्यासाठी आम्हाला भारतातून 50 हजार ते 1 लाख श्रमिकांच्या भरतीची परवानगी मिळेल’ असं हॅम फिग्लिन यांनी म्हटलय.

भारतीय परराष्ट्र मंत्र्यांची कुठलीही प्रतिक्रिया नाही

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सध्या या रिपोर्ट्वर कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. इस्रायली बांधकाम उद्योगात पॅलेस्टाइन कर्मचाऱ्यांची संख्या जवळपास 25 टक्के आहे. इस्रायलमध्ये नोकरी करणाऱ्या 25 टक्के पॅलेस्टिनींपैकी 10 टक्के श्रमिक गाजामधून आहेत, तर उर्वरित वेस्ट बँक क्षेत्रातील आहेत. मे महिन्यात इस्रायलने भारतासोबत एका करारावर स्वाक्षरी केली. त्यात 42 हजार भारतीयांना इस्रायलमध्ये नोकरीची परवानगी मिळणार आहे. नर्सिग म्हणजे केअरींग क्षेत्रात भारतीय इस्रायलमध्ये मोठ्या प्रमाणात नोकरीवर आहेत.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

गुंगीच्या गोळ्या देऊन लुटायचा! पुण्यात ज्येष्ठ नागरिकांना बनवायचा टार्गेट, सराईत आरोपीला ठोकल्या बेड्या

Wednesday, 28 October 2026, 9:50

पुणे पदवीधर निवडणुकीत मोठा ट्विस्ट! हर्षदा देशमुख आघाडीवर, स्मिता जाधव किती मतांनी पिछाडीवर? वाचा

Wednesday, 28 October 2026, 9:39

“पूर्णेकरांच्या जीवाची किंमत 17 लाख?” एकनाथ शिंदेंनी मांडवली करायला माणूस पाठवला; विजेता पूर्णेकरांच्या आरोपांनी नवा वाद

Wednesday, 28 October 2026, 9:23

पुण्यात पाणीपुरवठ्याचा मोठा खोळंबा! गुरुवारी पाणी बंद, कोणत्या भागांना बसणार फटका? वाचा

Wednesday, 28 October 2026, 8:59

कोंढावळे बुद्रुकमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार; परिसरात भीतीचे वातावरण

Wednesday, 28 October 2026, 8:53

पुण्यातील फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सुरु असलेल्या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; पोलिसांनी छापा टाकला अन्

Wednesday, 28 October 2026, 8:34
Next Post

खुशखबर! यंदाच्या दिवाळीत बिनधास्त खरेदी करा सोन्या-चांदीचे दागिने

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp