Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Viral News:  5000ची साडी 599 मध्ये! ऑफरमुळे साड्यांच्या दुकानात महिलांची तुफान गर्दी; प्रचंड रेटारेटी गोंधळ अन् 3 महिला बेशुद्ध

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 5 January 2026, 16:39
Viral News: Saree worth 5000 for 599! Women rush to saree shop due to offer; Huge rush and chaos and 3 women unconscious

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर शहरात (Viral News) एका साडीच्या ऑफरमुळे मोठा गोंधळ (Chhatrapati Sambhajinagar) उडाल्याची घटना समोर आली आहे. सोशल मीडियावर 5000 रुपयांची साडी फक्त 599 रुपयांना मिळत असल्याची रील व्हायरल झाल्यानंतर संबंधित दुकानाबाहेर महिलांची प्रचंड गर्दी उसळली. स्वस्त दरात महागडी साडी मिळणार या अपेक्षेने सकाळपासूनच महिलांनी दुकानाकडे धाव घेतली. (Latest Mrathi News)

 

ही घटना छत्रपती संभाजीनगर शहरातील एका प्रसिद्ध कापड दुकानात घडली. ऑफर मर्यादित वेळेसाठी असल्याचे सांगण्यात आल्याने महिलांमध्ये अधिकच उत्सुकता निर्माण झाली. दुकान उघडताच आत प्रवेश मिळवण्यासाठी एकच गर्दी झाली. गर्दी इतकी वाढली की काही वेळातच गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.

या गोंधळात तीन महिला बेशुद्ध पडल्याची माहिती समोर आली आहे. गर्दी, उकाडा आणि चेंगराचेंगरीसदृश परिस्थितीमुळे महिलांना त्रास झाल्याचे सांगण्यात येत आहे. घटनास्थळी उपस्थित लोकांनी तत्काळ बेशुद्ध पडलेल्या महिलांना बाजूला काढत पाणी पाजले. त्यानंतर त्यांना प्राथमिक उपचार देण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी गर्दी नियंत्रणात आणत परिस्थिती हाताळली. मोठा अनर्थ होण्याआधीच पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे परिस्थिती आटोक्यात आली. काही काळासाठी दुकान बंद करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अशा ऑफर्सबाबत नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. आकर्षक जाहिराती आणि सवलतीच्या नावाखाली होणाऱ्या गर्दीमुळे जीविताला धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे अशा ठिकाणी सुरक्षिततेचे नियम पाळावेत, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

‘तुझ्या नवऱ्यानी माझ्यावर करणी केली’ पुण्यात जादूटोणा केल्याच्या वादातून महिलेला बेदम मारहाण; तलवार काढली अन्….

Thursday, 2 April 2026, 23:01
Pune rain

Pune rain : केबल दुरुस्त करताना विजेचा भीषण धक्का; माळेगावच्या 45 वर्षीय राहुल जगताप यांचा जागीच मृत्यू

Thursday, 2 April 2026, 22:15

भोंदूबाबाची पत्नी कल्पना खरातवर मोठी कारवाई! परदेशात पळण्याचा मार्ग बंद; शिर्डी पोलिसांकडून “लुकआऊट नोटीस” जारी

Thursday, 2 April 2026, 22:05
Tukaram Munde

Tukaram Munde : तुकाराम मुंढे यांच्यावर दुःखाचा डोंगर; आदर्श मातोश्री आसराबाई मुंढे यांचे निधन. उद्या होणार अंत्यसंस्कार.

Thursday, 2 April 2026, 21:49
Yawat

Yawat : भांडगाव येथील यशोदा हॉटेल समोरून भर दुपारी दुचाकी चोरीची घटना

Thursday, 2 April 2026, 21:30

कल्याणीनगरमध्ये मसाजच्या नावाखाली देहविक्री! स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; दोन तरुणींची सुटका, मॅनेजर गजाआड

Thursday, 2 April 2026, 21:20
Next Post
Local Body Election: Campaigning for municipal council and municipal panchayat elections till 10 pm on December 1; Action will be taken against those concerned if rules are violated

Loni Kalbhor News: लोणी काळभोर, उरुळी कांचन, थेऊर व कोरेगाव मूळ जिल्हा परिषद गटात निवडणुकीची रणधुमाळी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.