Sunday, April 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

विकृतीचा कळस! तरुणाला अमानुष मारहाण; गुप्तांग कापून रस्त्यावर फेकलं, रात्रभर मदतीसाठी विव्हळत राहिला अन् शेवटी…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 29 March 2026, 16:44

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर-लासूर (Chhatrapati Sambhajinagar) मार्गावर घडलेल्या अमानुष हल्ल्याने परिसरात तीव्र संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शिंदेवाडी फाटा परिसरात एका 32 वर्षीय तरुणावर अत्यंत क्रूर पद्धतीने हल्ला करण्यात आला, ज्यात हल्लेखोरांनी त्याच्या गुप्तांगावर धारदार शस्त्राने वार करत त्याला गंभीर जखमी केले. (Latest Marathi News)

 

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास हा तरुण रस्त्यावरून जात असताना दबा धरून बसलेल्या अज्ञात आरोपींनी त्याला अडवले. त्यानंतर जबरदस्तीने त्याला रस्त्यालगतच्या एका निर्जन शेतात नेण्यात आले. तिथे त्याच्यावर निर्दयी मारहाण करण्यात आली आणि विशेषतः त्याच्या गुप्तांगावर लक्ष केंद्रीत करत धारदार हत्याराने वार करण्यात आले. या हल्ल्याची क्रूरता इतकी भीषण होती की, आरोपींनी त्याला अक्षरशः मृत्यूच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवले.

हल्ला केल्यानंतर आरोपी थांबले नाहीत. त्यांनी गंभीर जखमी अवस्थेतील त्या तरुणाला पुन्हा रस्त्यावर आणून टाकले आणि अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पसार झाले. मदतीसाठी विव्हळत तो बराच वेळ रस्त्यावर पडून होता. अखेर नातेवाईकांना माहिती मिळाल्यानंतर त्याला तत्काळ गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या प्रकारामुळे गुन्हेगारांच्या निर्दयतेचा आणि कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नांचा गंभीर मुद्दा पुन्हा समोर आला आहे. पोलिसांकडून हल्ल्यामागील नेमके कारण शोधण्याचे काम सुरू असून, आरोपींचा शोध घेतला जात आहे. ग्रामस्थांकडून या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी केली जात आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Mahant Madhusudan Bharti Maharaj

Mahant Madhusudan Bharti Maharaj : अध्यात्माचा दीपस्तंभ विझला! दत्त शिखराची महती सांगणारे मधुसूदन भारती महाराज काळाच्या पडद्याआड, भक्तांमध्ये शोककळा

Sunday, 5 April 2026, 13:08

7 वर्षांची लेक शेजाऱ्याच्या बेडरूममध्ये? खिडकीतून आईने वाकून पाहिलं अन् चिमुरडीची अवस्था पाहून बसला धक्का; मोशी येथील घटना

Sunday, 5 April 2026, 12:47
baramati

baramati : बारामतीत उद्धव ठाकरेंची एन्ट्री होणार? सुनेत्रा पवारांच्या पाठिंब्याबाबत संजय राऊतांनी सगळंच स्पष्ट केलं; राहुरीचे गणितही मांडले!

Sunday, 5 April 2026, 12:37

बापरे ! ‘तसले’ व्हिडिओ व्हायरल, खरातच्या जाळ्यात अडकलेल्या 8 ते 9 महिला मानसिक धक्क्यात; मानसोपचार तज्ज्ञांची घेतली मदत

Sunday, 5 April 2026, 12:36
Dound

Dound : देऊळगाव राजे येथील सिद्धेश्वर महाराज मंदिरातील 3 किलो चांदीच्या मुकुटावर चोरट्यांनी मारला डल्ला…

Sunday, 5 April 2026, 11:52

शहराचा पाणीप्रश्न सुटणार, राहुल कलाटे ॲक्शन मोडमध्ये; पवना पाईपलाईनसाठी मुख्यमंत्र्यांना घातलं साकडं

Sunday, 5 April 2026, 11:49
Next Post
Uruli Kanchan Suicide: 19-year-old girl commits suicide by hanging herself at her residence in Uruli Kanchan

एकाच दोरीने संपवली जीवनयात्रा! जळगावात पती-पत्नीची आत्महत्या; दोन मुले झाली पोरकी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.