Sunday, April 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बीड हादरले! प्रेमसंबंधाच्या वादातून 23 वर्षीय तरुणाचे टोकाचे पाऊल; परिसरात खळबळ

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 31 March 2026, 11:13

Suicide News : बीड : बीड जिल्ह्यातील मांजरसुंबा परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमसंबंधातून निर्माण झालेल्या वादामुळे 23 वर्षीय तरुणाने गळफास (Suicide) घेऊन आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे. ज्ञानेश्वर तुकाराम कोकाटे असे मृत तरुणाचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर याचे नेकनूरजवळील एका गावातील तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. या संबंधाची माहिती मुलीच्या नातेवाईकांना मिळाल्यानंतर त्यांनी संताप व्यक्त केला. काही दिवसांपूर्वी त्यांनी ज्ञानेश्वरला अडवून त्याच्याकडे जाब विचारला. यावेळी त्याच्यावर मारहाण करण्यात आली. तसेच त्याच्यावर चोरीचा आरोप देखील करण्यात आल्याचे समोर आले आहे.

भररस्त्यात झालेल्या या प्रकारामुळे ज्ञानेश्वर मानसिक तणावाखाली गेला होता. मारहाण आणि खोट्या आरोपांमुळे त्याची बदनामी झाली होती. या सगळ्या परिस्थितीचा त्याच्यावर मोठा परिणाम झाला. त्यातूनच त्याने राहत्या घरी गळफास घेऊन आपले जीवन संपवले, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे.

या घटनेनंतर ज्ञानेश्वरच्या कुटुंबीयांनी नेकनूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार काही जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून पुढील तपास सुरू केला आहे.

या घटनेमुळे प्रेमसंबंधांमधील वाद किती गंभीर वळण घेऊ शकतो, हे पुन्हा एकदा समोर आले आहे. तरुणाच्या मृत्यूमुळे गावात शोककळा पसरली असून नागरिकांनी या प्रकरणात कठोर कारवाईची मागणी केली आहे.

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

काळजाचा थरकाप! रस्ता ओलांडताना काळ बनून आली दुचाकी; मदतीसाठी पुढे आलेल्या चिमुकलीचा असा झाला अंत, पहा व्हिडिओ

Sunday, 5 April 2026, 13:35
Mahant Madhusudan Bharti Maharaj

Mahant Madhusudan Bharti Maharaj : अध्यात्माचा दीपस्तंभ विझला! दत्त शिखराची महती सांगणारे मधुसूदन भारती महाराज काळाच्या पडद्याआड, भक्तांमध्ये शोककळा

Sunday, 5 April 2026, 13:08

7 वर्षांची लेक शेजाऱ्याच्या बेडरूममध्ये? खिडकीतून आईने वाकून पाहिलं अन् चिमुरडीची अवस्था पाहून बसला धक्का; मोशी येथील घटना

Sunday, 5 April 2026, 12:47
baramati

baramati : बारामतीत उद्धव ठाकरेंची एन्ट्री होणार? सुनेत्रा पवारांच्या पाठिंब्याबाबत संजय राऊतांनी सगळंच स्पष्ट केलं; राहुरीचे गणितही मांडले!

Sunday, 5 April 2026, 12:37

बापरे ! ‘तसले’ व्हिडिओ व्हायरल, खरातच्या जाळ्यात अडकलेल्या 8 ते 9 महिला मानसिक धक्क्यात; मानसोपचार तज्ज्ञांची घेतली मदत

Sunday, 5 April 2026, 12:36
Dound

Dound : देऊळगाव राजे येथील सिद्धेश्वर महाराज मंदिरातील 3 किलो चांदीच्या मुकुटावर चोरट्यांनी मारला डल्ला…

Sunday, 5 April 2026, 11:52
Next Post

तुम्ही वापरत असलेली क्रीम 'पाकिस्तानी' तर नाही ना? गोरे होण्याच्या नादात थेट किडनी खराब; पोलिसांची धडक कारवाई

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.