Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shocking News: माय-बाप दोघंही दारुडे! सावत्र बापाचं मुलीसोबत अमानवी कृत्य; आरडा-ओरड ऐकून शेजारचे मदतीला धावले अन् तिची अवस्था पाहून…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 21 February 2026, 22:36

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरच्या (Shocking News) वाळूज परिसरात माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना (Chhatrapati Sambhajinagar) समोर आली आहे. एका 8 वर्षांच्या चिमुरडीवर तिच्याच सावत्र पित्याने अमानुष अत्याचार केले असून, या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. हा प्रकार केवळ शारीरिक शोषणापुरता मर्यादित नव्हता, तर त्या नराधमाने मुलीच्या शरीरावर चटक्यांचे 8 ते 10 वण दिले होते, जे पाहून प्रत्यक्षदर्शींचेही डोळे पाणावले.

 

तिसगाव खवड्या डोंगर वसाहतीत राहणारे हे कुटुंब मजुरी करून आपला उदरनिर्वाह करते. शुक्रवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घरातून मुलीच्या ओरडण्याचा मोठा आवाज आला. शेजाऱ्यांनी दाखवलेली सतर्कता या मुलीसाठी देवदूत ठरली. त्यांनी तत्काळ घराकडे धाव घेतली तेव्हा ही चिमुरडी अत्यंत दयनीय अवस्थेत आढळली. या घटनेची माहिती मिळताच वाळूज पोलिसांनी वेगाने हालचाली करून फरार होण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपीला ताब्यात घेतले आहे.

मुलीचे आई-वडील दोघेही मद्यपानाचे आहारी गेले असून, त्यामुळे घराकडे आणि मुलांकडे त्यांचे पूर्णपणे दुर्लक्ष होते. जेव्हा आई कामासाठी बाहेर गेली होती, तेव्हा दारूच्या नशेत असलेल्या या सावत्र बापाने हे क्रूर कृत्य केले. यासंदर्भात अधिक पोलीस तपास सुरु आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

भोंदू बाबा अशोक खरातचा 12 वा कारनामा! कांदा व्यापाऱ्याला लावला चुना; ‘देवाचा कोप होईल’ म्हणत केली फसवणूक

Saturday, 4 April 2026, 11:12
Chhatrapati Shivaji Maharaj Statue

Chhatrapati Shivaji Maharaj Statue : मराठा-धनगर समाजाच्या मध्यस्थीने अंजनगावात शांतता; शिवरायांचा पुतळा नवीन जागेवर सन्मानाने बसणार

Saturday, 4 April 2026, 11:08

काळाचा भीषण घाला! नीरा कालव्यात कार कोसळून तिघांचा दुर्दैवी अंत; चालक सुदैवाने बचावला

Saturday, 4 April 2026, 10:37

डान्सच्या वादातून औंधमध्ये तुफान हाणामारी; 5 जणांविरुद्ध गुन्हा, सार्वजनिक कार्यक्रमाला गालबोट

Saturday, 4 April 2026, 10:06

पुण्यात रिक्षाचालकांमध्ये राडा! प्रवासी भरण्याच्या वादातून डोके फोडले; कात्रजमधील धक्कादायक घटना

Saturday, 4 April 2026, 9:12

भीषण अपघात! दिंडोरीत अनियंत्रित कार थेट विहिरीत कोसळली; 9 जणांनी गमावला जीव

Saturday, 4 April 2026, 8:31
Next Post

Pune Crime: पुण्यात सिंहगड रस्त्यावर गुन्हेगारांचा उच्छाद! तोंडाला रुमाल बांधून आलेले हल्लेखोर पसार; भरवस्तीतील हल्ल्याने परिसराच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.