Sunday, October 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्यावर गोळ्या झाडणारा दुसरा शूटरही नांदेड पोलिसांच्या ताब्यात

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Saturday, 14 October 2023, 17:06
Second shooter detained by police in sanjay biyani murder case nanded

नांदेड : प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या दुसऱ्या शूटरचा देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 5 एप्रिल 2022 रोजी बियाणी यांची दोघांनी गोळ्या झाडून निर्घृण हत्या केली होती. संजय बियाणी यांनी मागितलेली खंडणी न दिल्याने कुख्यात दहशतवादी हरविंदर सिंह याने त्यांची हत्या घडवल्याचे पोलीस तपासात उघड झाले होते.

आतापर्यंत एसआयटीने या प्रकरणात नांदेडमधून एकूण 17 जणांना अटक केली आहे. परंतु , बियाणी यांच्यावर गोळ्या झाडणारे दोघेही फरार होते. सप्टेंबर महिन्यात संजय बियाणी हत्याकांडातील प्रमुख शूटरला अटक करण्यात होती. नांदेड पोलिसांनी त्या शूटरला चंदीगड तुरुंगातून 11 सप्टेंबरला नांदेडमध्ये आणले होते. सध्या तो कारागृहात आहे. त्यानंतर नांदेड पोलिसांना गुरुवारी दुसऱ्या शूटरचाही ताबा मिळाला असून तो अल्पवयीन असल्यामुळे त्याला बालसुधारगृहात ठेवण्यात आले आहे. आता पुढील तपास सुरू असल्याचे नांदेडचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांनी सांगितले .

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

वेगवेगळ्या लॉजवर बोलावून तरुणीवर ५ वर्ष अत्याचार! धमकी अन् ५ लाखांची मागणी; लग्नाचं आमिष आणि धर्मांतराचा दबाव

Sunday, 4 October 2026, 15:31

“माझ्या फक्त दोनच मागण्या, दूध का दूध आणि पानी का पानी होईल!” SIR प्रकरणावरून राज ठाकरेंचा सरकारवर जोरदार हल्लाबोल

Sunday, 4 October 2026, 15:14

महाराष्ट्रातील स्लीपर वंदे भारतचा मार्ग ठरला! ‘तुमच्या शहरात’ थांबणार का? पाहा वेळापत्रक अन् सर्व स्टॉप्स

Sunday, 4 October 2026, 15:12

पुण्यातील 14 वर्षीय मुलगा 24 दिवसांपासून बेपत्ता; शिक्षकांच्या ओरडण्याने घेतलं टोकाचं पाऊल? जाह्नवी किल्लेकरचं भावुक आवाहन

Sunday, 4 October 2026, 14:52

प्रेम म्हणजे प्रेम असतं! एड्सग्रस्त तरुणावर तिचा जीव जडला; ‘तो’ एक मेल पाठवत तरुणी गायब; नेमकं काय घडलं?

Sunday, 4 October 2026, 14:22

पुण्यात भावा-बहिणीचं विकृत कृत्य! गरोदर महिलेचे केस पकडले, पोटात लाथ मारली जागेवरच रक्तस्त्राव सुरु झाला अन्….

Sunday, 4 October 2026, 14:14
Next Post

Kedgaon News : 'जो जास्त भाव देईल, तोच आमचा ऊस नेईल'; ऊस उत्पादक शेतकऱ्यांची भूमिका

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp