Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Santosh Deshmukh Murder: संतोष देशमुखांच्या सुनावणीत कोर्टात ‘हाय व्होल्टेज’ ड्रामा! ‘तो’ व्हिडीओ लावताच सुदर्शन घुले चक्कर येऊन पडला; आरोपींचे धाबे दणाणले, नेमकं काय घडलं?

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 19 December 2025, 14:35
Santosh Deshmukh Murder: 'High voltage' drama in court during Santosh Deshmukh's hearing! Sudarshan Ghule fainted as soon as the 'that' video was played; The accused were shocked, what exactly happened?

बीड: बीड न्यायालयात मस्साजोग (Santosh Deshmukh Murder) गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Case) हत्या प्रकरणाच्या सुनावणीला (Beed News) आज सकाळी 11 वाजता सुरुवात झाली. या (Massajog News) प्रकरणाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले (Walmik Karad) असून आजच्या सुनावणीदरम्यान (Sudarshan Ghule) एक नाट्यमय घटना घडली. आरोपी सुदर्शन घुले याला न्यायालयात (Vishnu Chate) हजर राहण्यास सांगितले असताना त्याला अचानक चक्कर आली आणि तो खाली कोसळला. या घटनेमुळे काही काळ न्यायालयात खळबळ उडाली. (Breaking News)

 

सर्व आरोपी हजर

या सुनावणीदरम्यान सरकारी पक्षातर्फे सहकारी सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांनी सुरुवातीला युक्तिवाद केला. सुनावणीसाठी संतोष देशमुख यांचे नातेवाईक धनंजय देशमुख न्यायालयात उपस्थित होते. या प्रकरणातील आरोपींवर आज चार्ज फ्रेम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आरोपी सुदर्शन घुले वैद्यकीय कारणास्तव आधीच गैरहजर असल्याची माहिती देण्यात आली होती, मात्र नंतर त्याला हजर करण्याचा प्रयत्न झाला असताना ही घटना घडली. वाल्मीक कराड आणि इतर आरोपी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर होते. (Latest Marathi News)

सरकारी वकिलांवर आक्षेप

या प्रकरणात आरोपींकडून सरकारी वकील उज्वल निकम यांच्याबाबत आक्षेप घेत अर्ज दाखल करण्यात आला. उज्वल निकम हे राजकीय पक्षाशी संबंधित असल्याचा आरोप करत त्यांना या प्रकरणातून बाजूला करण्याची मागणी करण्यात आली. यावर न्यायाधीशांनी निकम यांना माहिती दिली आणि निकम यांनी न्यायालयासमोर आपली भूमिका मांडत हा अर्ज फेटाळण्याची मागणी केली. (Maharashtra News)

विष्णू चाटेच्या अडचणी वाढणार

दरम्यान, आरोपी क्रमांक 2 विष्णू चाटे यांच्या जामीन अर्जावरही युक्तिवाद झाला. विष्णू चाटे यांचे नाव सुरुवातीच्या दोन FIR मध्ये नसल्याचा दावा त्यांच्या वकिलांनी केला. तसेच त्यांच्यावर यापूर्वी कोणताही गुन्हा दाखल नसल्याचे सांगण्यात आले. मात्र सरकारी पक्षाकडून विष्णू चाटे हे सुरुवातीपासून गुन्ह्यात सक्रिय होते आणि आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार खंडणीची मागणी करण्यात आली, असा युक्तिवाद करण्यात आला.

न्यायाधीशांनी आरोपी सुदर्शन घुलेचं नाव घेताच सुदर्शन घुले चक्कर येऊन खाली पडला. त्याची शुद्ध हरपली त्यामुळे न्यायालयात काही काळ खळबळ माजली. सुनावणीदरम्यान व्हिडिओ पुराव्यांवरूनही वाद झाला. तपास अधिकाऱ्यांनी मोबाईलमधील डेटा लॅपटॉपमध्ये कॉपी करून मोबाईलमधील डेटा डिलिट केल्याचे न्यायालयासमोर सांगितले. सुमारे अर्धा तास या मुद्द्यावर युक्तिवाद झाला. अद्याप या प्रकरणात आरोप निश्चित झालेले नाहीत आणि पुढील सुनावणीमध्ये महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पोलीस की नराधम! ‘तुझ्या मुलीला माझ्याकडे पाठव पैसे देईन’ म्हणत महिलेकडे शरीरसुखाची मागणी; नराधम अधिकारी गजाआड

Thursday, 2 April 2026, 18:42

सुनेत्रा पवारांचा दिल्ली दौरा आणि दिग्गज नेत्यांची दांडी! तटकरेंनी दिलं स्पष्टीकरण, पण पत्रातील ‘त्या’ घोळामुळे चर्चांना उधाण

Thursday, 2 April 2026, 17:53

‘दादा हे मला त्रास देतात’ बहिणीची छेड काढणाऱ्यांचा भावाने घेतला बदला; थंड डोक्याने खुनाचा कट रचला अन् भरदिवसा गोळीबार करत…

Thursday, 2 April 2026, 17:51

Ranjangao ganapati : शिरुरला ढोल ताशांच्या गजराने बगाडाला रंगत 

Thursday, 2 April 2026, 17:36

पार्टीचा बहाणा अन् भयानक कृत्य; डोंबिवलीत 22 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार

Thursday, 2 April 2026, 17:04
New revelation in Bhondubaba Kharat case! Connection of Rupali Chakankar's sister also revealed; Transactions worth crores in sister's name?

भोंदूबाबा खरात प्रकरणात नवा खुलासा! रुपाली चाकणकरांच्या बहिणीचेही कनेक्शन उघड; बहिणीच्या नावे कोट्यवधींचे व्यवहार?

Thursday, 2 April 2026, 16:56
Next Post
Pune news

Pune news : बिल्डरांना पालिकेचा 'झटका'! आता बांधकामाच्या ठिकाणी 'प्रदूषण सेन्सर' बंधनकारक; १५ दिवसांत नियम पाळा, अन्यथा...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.