Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Nanded Crime : संतापजनक..! नराधम शिक्षकाकडून 7 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; परिसरात खळबळ

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 24 November 2025, 20:16
Nanded crime

photo- ppn

Nanded Crime :  ता. २४ : नांदेडमध्ये एक अतिशय धक्कादायक आणि लाजिरवाणी घटना समोर आली आहे. एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेतल्या शिक्षकाने सात वर्षांच्या विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याचं धक्कादायक प्रकार उघड झाला. हा प्रकार कोणाला सांगू नये म्हणून त्या शिक्षकाने मुलीवर दबावही टाकल्याचं समोर आलं. ही घटना १९ नोव्हेंबरला घडली असून पोलिसांनी आरोपी शिक्षकाला तात्काळ अटक केली आहे.  Nanded crime

 

पिडीत मुलगी दुसऱ्या दिवशी घाबरलेली दिसल्यामुळे तिने शाळेत जायला नकार दिला. त्यामुळे आईने तिला शांतपणे विचारलं, तेव्हा तिने शाळेतील जीके विषयाच्या शिक्षकाने तिच्यावर केलेला अत्याचार आईला सांगितला आणि संपूर्ण प्रकार बाहेर आला. इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या मुलीवर असा प्रकार घडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

हा गुन्हा फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून लवकरात लवकर शिक्षा होईल, असे पोलिसांनी सांगितले. उपविभागीय पोलिस अधिकारी रामेश्वर पैंजणे यांनी आरोपीला ताब्यात घेतल्याची माहिती दिली.

पूर्णा रोड, माधवनगर येथील अक्षरज्ञान पब्लिक स्कूल या इंग्रजी माध्यमातील शाळेत हा प्रकार घडला. शाळेच्या छोट्या मैदानाला सर्व बाजूंनी सीसीटीव्ही नसल्याने नेमका प्रकार कुठे घडला, याबाबत अजूनही चौकशी सुरू आहे.

शहरातील अनेक इंग्रजी माध्यमांच्या शाळा लहान जागेत, पुरेशी सुविधा नसतानाही चालू आहेत. भरमसाठ फी घेतली जाते, पण पालकांनी तक्रार केली तरी त्याकडे फारसं लक्ष दिलं जात नाही. या प्रकरणात भाग्यनगर पोलिसांनी पोक्सो कायद्यातर्गत गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेमुळे शहरातील शैक्षणिक संस्थांमधील मुलींच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे. अनेक जाणकारांचे म्हणणे आहे की काही शाळा शिक्षकांची नीट चौकशी न करता, केवळ कमी पगारात काम करतील म्हणून त्यांना नोकरी देतात. त्यामुळे अशा घटना वाढत असल्याचं ते सांगतात.

या अमानुष घटनामुळे त्या चिमुरड्या मुलीचं मानसिक जग उद्ध्वस्त झालं आहे. अशा नराधमांना कडक शिक्षा व्हावी आणि पुढे असा प्रकार कुणी करणार नाही, यासाठी पालकांकडून जोरदार मागणी होत आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

भाविकांनो लक्ष द्या! भीमाशंकर मंदिर 53 दिवस दर्शनासाठी बंद; कुंभमेळ्यापूर्वी प्रशासनाचा मोठा निर्णय, पाहा तारखा

Tuesday, 7 April 2026, 23:14

“जिथे आहात तिथेच राहा!” इराणमधील भारतीयांना केंद्र सरकारचा आदेश; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला थेट विनाशाची धमकी

Tuesday, 7 April 2026, 22:21

यवत येथे पीएमपीएमएल बस व दुचाकीचा अपघात, दोघे जण गंभीर जखमी

Tuesday, 7 April 2026, 22:14

पुणे पोलिसांचं “ड्रग्स फ्री” मिशन! आता थेट “मकोका” लागणार; अमितेश कुमारांचा पेडलर्सना इशारा म्हणाले “वेळीच मार्गावर या, अन्यथा…”

Tuesday, 7 April 2026, 21:37
SIT's big revelation on Sushma Andhare's questions! Will "those" leaders with links to Kharat be investigated? Tejashwi Satpute gave a direct answer

सुषमा अंधारेंच्या प्रश्नांवर एसआयटीचा मोठा खुलासा! खरातशी संबंध असलेल्या “त्या” नेत्यांची चौकशी होणार? तेजस्वी सातपुते यांनी दिलं थेट उत्तर

Tuesday, 7 April 2026, 20:55

सोलापुरात बेकायदेशीररीत्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्याप्रकरणी बाळराजे आवारेंवर 11 गुन्हे दाखल

Tuesday, 7 April 2026, 20:15
Next Post
Indapur News

Indapur News : इंदापूरमध्ये प्रमुख लिपिकास 2 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक; ACB ची कारवाई

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.