Thursday, September 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Maratha Reservation : गुलाल उधळायला तयार राहणार; जरांगे पाटलांचा विश्वास, म्हणाले…

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 4 November 2023, 16:59

Maratha Reservation : छत्रपती संभाजीनगर : शनिवारी माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी हे सरकार २४ तारखेच्या आत काम करणारच, गुलाल उधळायला तयार होणार आहेत. जेव्हा बच्चू भाऊ, धोंदे, चिवटे आणि मी चौघं बसलो होतो तेव्हा म्हणालो २४ तारीख. नंतर मंत्री आले आणि गोंगाटा झाला, ते म्हणाले २ तारीख द्या. शेवटची तारीख २४ डिसेंबरच आहे, या तारखेच्या आतच समाजाचं कल्याण होईल, असा विश्वास जरांगे पाटील यांनी व्यक्त केला आहे.

‘समित्या आणि राज्य मागासवर्ग आयोग यावर तातडीने काम करणार, ही समाजासाठी आनंदाची बाब आहे. सरकार २४ तारखेच्या आत मराठा आरक्षणाचं काम करणारच आहे, गुलाल उधळायला तयार होणार आहेत, असंही जरांगे पाटील म्हणाले. मराठा समाजाचं लेकरू म्हणून सरकार आणि विरोधी पक्षाची काही दुश्मनी नाही. समाजातील लोकांचं कल्याण व्हावं म्हणून भांडतोय. आम्हाला सरसकट आरक्षण पाहिजे, अर्धवट घेणार नाही. मी सरकारच्या बाजूचा नाही जातीच्या बाजूचा आहे,मुख्यमंत्र्यांनी फोन करुन तब्येतीची विचारपूस केली. आमचं काम होणार हा विश्वास आहे, असंही जरांगे पाटील म्हणाले.

मराठा समाजाच्या मुलांचं भविष्य ताकतवान बनवण्यासाठी आणि त्यांची आर्थिक परिस्थीती सुधारण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी नऊ दिवस उपोषण केलं. अखेर दोन दिवसांपूर्वी राज्य सरकाच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन मराठा उपोषण थांबवण्याची विनंती केली. आता मनोज जरांगे पाटलांवर छत्रपती संभाजीनगरमध्ये उपचार सुरू आहेत. २४ डिसेंबरपर्यंत सरकारला त्यांनी वेळ दिला आहे. सरकार २४ डिसेंबरच्या आतच मराठा आरक्षण देणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

अडीच लाखांचं कर्ज, परीक्षेत अपयश अन् पुण्यात 28 वर्षीय तरुणाने केली आत्महत्या

Thursday, 10 September 2026, 8:27

महाराष्ट्रावर पुन्हा पावसाचे संकट? ‘या’ भागांत जोरदार सरींचा इशारा, पुढील 5 दिवस महत्त्वाचे

Thursday, 10 September 2026, 8:05

Daily Horoscope: गुरुवार ठरणार लकी! ‘या’ राशींचे आर्थिक संकट होणार दूर, मिळणार मोठी संधी

Thursday, 10 September 2026, 7:33

बंडू आंदेकर टोळीशी संबंधित सराईत गुन्हेगार जेरबंद; पुणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाची नाना पेठेत धडक कारवाई

Wednesday, 9 September 2026, 22:57

यवत गर्भलिंग निदान प्रकरणात SITची मोठी कारवाई; मुख्य आरोपीच्या पत्नीला अटक, तिघांचा जामीन फेटाळला

Wednesday, 9 September 2026, 22:05

भरती परीक्षा सुधारणांसाठी १२ सप्टेंबरला पुण्यात सल्लामसलत; उमेदवारांना थेट सहभागाची संधी

Wednesday, 9 September 2026, 21:35
Next Post
Man murdered his wife in Chhatrapati Sambhaji Nagar

Chhatrapati Sambhaji Nagar: मुलीला मारले म्हणून वाद, पतीने आधी पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाड घातली; त्यानंतर चौकात ओढत आणून सोडून दिलं

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp