Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लातुरमध्ये शेतकऱ्याकडून सोयाबीनची उधळण; कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कारभारावर संताप व्यक्त

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Wednesday, 3 January 2024, 17:44

Latur farmer news : लातूर: लातुरमध्ये शेतमाल बाजारपेठेत आणताना आरटीओ कर्मचाऱ्यांच्या अडवणुकीला शेतकरी कंटाळला आणि त्याने थेट चौकातच सोयाबीनची उधळण केल्याचा प्रकार लातुरमध्ये घडला. शेतकऱ्याने या कृतीच्या माध्यमातून कृषी उत्पन्न बाजार समितीतील कारभारावर व्यक्त नाराजी व्यक्त केली. त्याशिवाय, आमदार अमित देशमुख आणि आमदार धीरज देशमुख यांना जाबही विचारला. शेवटी आंदोलक शेतकऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं.

लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील शेरा या गावातील माधव सोनवणे हा शेतकरी लातूर येथे सोयाबीन विक्री साठी आला होता. बाजारपेठेत गाडी घेऊन येताना आरटीओ कर्मचाऱ्यांबरोबर झालेल्या वादामुळे आणि बाजारपेठेत मिळणाऱ्या वागणुकीमुळे शेतकरी संतप्त झाला होता. त्यातून आपला आवाज प्रशासनापर्यंत जावा या उद्देशाने शेतकऱ्याने छत्रपती शिवाजी महाराज चौकात सोयाबीनची बॅग उघडत सोयाबीन उधळून देत आपला संताप व्यक्त केला आहे.

सोयाबीनला भाव नसल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. त्यातच शेतमाल बाजारपेठेत घेऊन येताना आरटीओ ऑफीसमधील कर्मचारी त्रास देत असतात. गाड्या अडवून दंड मागितला जात आहे. यात शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर होत आहे. गाड्या ओव्हरलोड असणे, पार्किंगला योग्य जागा नसणे, कृषी उत्पन्न बाजार समितीकडून सहकार्य न मिळणे अशा प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्याची आर्थिक अडवणूक आणि लुबाडेगिरी सुरू आहे. यात शेतकरी संपूर्णपणे कोलमडून पडत आहे. यामुळे संतप्त झालेल्या एका शेतकऱ्याने लातूर शहरातील मुख्य चौक असलेला छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये गाडी थांबून सोयाबीनची बॅग भर रस्त्यावर ठेवली. यातील सोयाबीन रस्त्यावर टाकत या शेतकऱ्यांना आपला संताप व्यक्त केला.

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

Horoscope Today: आज ग्रहांची साथ कोणाला? 12 राशींसाठी जाणून घ्या दिवसाचे संपूर्ण भविष्य

Friday, 3 July 2026, 7:38

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59
Next Post

पुणे-सोलापूर महामार्गावरील कदमवाकवस्तीत दुचाकीचा अपघात; दाजी जागीच ठार तर मेहुणा गंभीर जखमी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.