Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Dhananjay Munde: मनोज जरांगेंच्या आरोपाला धनंजय मुंडेंचं प्रत्युत्तर; म्हणाले मी काय…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 7 November 2025, 16:48
Dhananjay Munde: Dhananjay Munde's response to the Manoj Jarange case; 'Have I become the Covid virus? What is the meaning behind Munde's statement?'

photo - social media

Dhananjay Munde:  मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप राज्यात मोठ्या वादाचा मुद्दा ठरत आहे. या प्रकरणात जालना पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर जरांगे पाटील यांनी थेट अजित पवार गटाचे नेते आणि आमदार धनंजय मुंडे यांच्यावरच गंभीर आरोप केला.

 

“माझ्या हत्येची सुपारी धनंजय मुंडे यांनी दिली,” असा खळबळजनक दावा जरांगे यांनी केला होता. या आरोपांनंतर आता धनंजय मुंडेंनी पत्रकार परिषद घेत मनोज जरांगे पाटलांवर प्रत्युत्तरात्मक हल्लाबोल केला आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना मुंडे म्हणाले, “मुख्यमंत्र्यांना वाईट वाटेल पण पोलिस यंत्रणा काहींच्या दबावाखाली काम करत आहे. जे काही घडतंय त्यामागे काही मोजके लोक आहेत, आणि प्रत्येक गोष्टीत टार्गेट मात्र धनंजय मुंडेच का? मी एवढा आवरत नाही का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

ते पुढे म्हणाले, “त्या सभेत मी ईडब्ल्यूएस आणि ओबीसींच्या प्रश्नावर बोललो म्हणून का राग आला? की मी चष्मा पाठवला नाही म्हणून एवढा मोठा मुद्दा करण्यात आला? एवढ्या किरकोळ गोष्टींवरून आरोप करणं हास्यास्पद आहे.”

जरांगे यांच्या आरोपांना उत्तर देताना मुंडे म्हणाले, “माझ्यामुळे आता संपूर्ण पृथ्वीच धोक्यात आली आहे असं वाटतं. मी काय कोव्हिड व्हायरस झालो आहे का? मुख्यमंत्र्यांपासून मंत्र्यांपर्यंत सर्वांवर खुलेआम आरोप केले जात आहेत. पण आम्हीही एवढे बुळे नाही की हे सगळं समजणार नाही.”

पुढे ते म्हणाले, “आज दादागिरी सुरू आहे. अंतरवलीतूनच अंतर वाढत आहे. तुमच्या मेव्हण्याचे वाळूचे ट्रक किती पकडले गेले? मी सरकारला विचारणार आहे. सामान्य माणसावर लगेच कारवाई होते, पण या प्रकरणात मौन का?” असा सवाल मुंडेंनी उपस्थित केला.

या आरोप-प्रत्यारोपामुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापलं आहे. जरांगे-मुंडे संघर्ष आता केवळ वक्तव्यांपुरता न राहता राजकीय वादळात रूपांतरित होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

भाविकांनो लक्ष द्या! भीमाशंकर मंदिर 53 दिवस दर्शनासाठी बंद; कुंभमेळ्यापूर्वी प्रशासनाचा मोठा निर्णय, पाहा तारखा

Tuesday, 7 April 2026, 23:14

“जिथे आहात तिथेच राहा!” इराणमधील भारतीयांना केंद्र सरकारचा आदेश; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला थेट विनाशाची धमकी

Tuesday, 7 April 2026, 22:21

यवत येथे पीएमपीएमएल बस व दुचाकीचा अपघात, दोघे जण गंभीर जखमी

Tuesday, 7 April 2026, 22:14

पुणे पोलिसांचं “ड्रग्स फ्री” मिशन! आता थेट “मकोका” लागणार; अमितेश कुमारांचा पेडलर्सना इशारा म्हणाले “वेळीच मार्गावर या, अन्यथा…”

Tuesday, 7 April 2026, 21:37
SIT's big revelation on Sushma Andhare's questions! Will "those" leaders with links to Kharat be investigated? Tejashwi Satpute gave a direct answer

सुषमा अंधारेंच्या प्रश्नांवर एसआयटीचा मोठा खुलासा! खरातशी संबंध असलेल्या “त्या” नेत्यांची चौकशी होणार? तेजस्वी सातपुते यांनी दिलं थेट उत्तर

Tuesday, 7 April 2026, 20:55

सोलापुरात बेकायदेशीररीत्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्याप्रकरणी बाळराजे आवारेंवर 11 गुन्हे दाखल

Tuesday, 7 April 2026, 20:15
Next Post
Nagpur Crime: Mother eloped with uncle and married him; Son threatened to 'catch you' after seeing you' and committed a horrific act

आईने काकासोबतच केलं पळून जाऊन लग्न; मुलाने 'तुला पाहून घेईल' अशी धमकी देत केलं भयंकर कृत्य

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.