Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Crime News: 19 कोटींचा चेक, फोनमध्ये पाकिस्तानी नंबर अन् ‘IAS’ असल्याची बतावणी करणारी महिला कोण? धक्कादायक माहिती आली समोर

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 27 November 2025, 11:31

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमध्ये (Crime News) IAS अधिकारी असल्याची बतावणी करून एका पंचतारांकित हॉटेलमध्ये गेल्या 6 महिन्यांपासून वास्तव्य करणाऱ्या महिलेचा पर्दाफाश झाला आहे. या महिलेचे नाव कल्पना त्र्यंबकराव भागवत असून, तिच्यासंदर्भात समोर आलेल्या माहितीमुळे तपास यंत्रणा हादरल्या आहेत. तिच्या घरात 19 कोटी रुपयांचा चेक आणि मोबाईलमध्ये पाकिस्तानी लष्कराचे नंबर मिळाल्याने, हे प्रकरण थेट राष्ट्रीय सुरक्षेशी सबंधित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

 

पोलिसांनी या महिलेच्या पडेगाव येथील घराची झडती घेतली असता घरात 19 कोटी रुपयांचा चेक सापडला. त्यावर निखिल भाकरे आणि कल्पना भागवत यांची नावे असून, चेतन सुंदरजी भानुशाली यांचे नाव नमूद आहे. यासोबतच 6 लाख रुपयांचा दुसरा चेकही जप्त करण्यात आला आहे.

तपास यंत्रणांना संबंधित महिलेच्या मोबाईलमध्ये धक्कादायक पुरावे मिळाले आहेत. त्यात पाकिस्तान लष्कर आणि पेशावर आर्मीचे संपर्क क्रमांक आहेत. याशिवाय, अफगाण अॅम्बेसीचे नंबरही तिच्या फोनमध्ये आढळले. विशेष म्हणजे, तिच्या बँक खात्यामधून 32.68 लाख रुपयांचे मोठे आणि संशयास्पद आर्थिक व्यवहार झाल्याचे तपासात उघड झाले आहे.

कल्पना भागवत हिचे अफगाणिस्तानमधील नागरिक अशरफ याच्याशी प्रेमसंबंध होते. त्याचा भाऊ गालिब यमा हा पाकिस्तानी असून, ती व्हॉट्सअॅप कॉलच्या माध्यमातून त्यांच्या संपर्कात होती. “अपना डीलर पाकिस्तान में है, मालूम है ना?” यांसारखे संशयास्पद चॅटही तपास पथकांना सापडले आहेत. त्यामुळे ही महिला भारतात पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती का, याचा तपास पोलीस करत आहेत.

या महिलेच्या प्रवासाचा इतिहासही अत्यंत संशयास्पद आहे. दिल्लीत स्फोट घडण्याच्या आसपासच्या काळात तिने दिल्ली, मणिपूर, उदयपूर, आणि जोधपूर यांसारख्या संवेदनशील ठिकाणांवर वारंवार विमान प्रवास केला आहे. दरम्यान, महिलेला ताब्यात घेण्यात आले असून कसून चौकशी केली जात आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

After Bhondubaba, another sex scandal revealed in Nashik! The office boy recorded the video and...

नाशिकमध्ये भोंदूबाबानंतर आणखी एका सेक्स स्कँडलचा खुलासा! ऑफिसबॉयनेच व्हिडीओ रेकॉर्ड केले अन्…

Friday, 3 April 2026, 18:30

पुणेकर वाहतूक कोंडीने त्रस्त, कंत्राटदाराला पाठीशी का घालता? पोलीस आयुक्तांच्या एका पत्रानं महापालिका प्रशासनाचे धाबे दणाणले

Friday, 3 April 2026, 17:41
Share Market

Share Market : 10 रुपयांपेक्षा कमी किमतीचा शेअर सोमवारी ‘बाजार’ हलवणार; सोमवारी बाजार उघडताच गुंतवणूकदारांची लागणार नजर

Friday, 3 April 2026, 17:06

मतदारयादीच्या कामासाठी गेलेल्या 7 अधिकाऱ्यांना 9 तास कोंडले; बंगालमध्ये नेमकं कारण काय? वाचा

Friday, 3 April 2026, 16:58
New twist in the "that" female doctor suicide case that shook Phaltan! PSI Gopal Badane granted bail; Court sets 3 conditions for bail

फलटण हादरवणाऱ्या “त्या” महिला डॉक्टर सुसाईड प्रकरणाला नवं वळण! PSI गोपाळ बदनेला जामीन मंजूर; जामिनासाठी कोर्टाच्या 3 अटी

Friday, 3 April 2026, 16:55
Khokya Bhosale

Khokya Bhosale : “काय गमावलं हे 2 वर्षांनी कळलं…” जेलमधून आल्यावर घर उद्ध्वस्त पाहताच खोक्या भोसलेला अश्रू अनावर

Friday, 3 April 2026, 16:42
Next Post

BREAKING NEWS: पुण्यातील व्यावसायिक नितीन गिलबिले हत्या प्रकरणात नगरसेवकाचा हात? नाव समोर...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.