Thursday, March 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

नारेगावात गर्भलिंगनिदान रॅकेट उघड; दोन जण अटकेत, मुख्य सूत्रधार फरार

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 22 March 2026, 14:23

Crime News: छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरातील नारेगाव परिसरात बेकायदेशीर गर्भलिंगनिदान आणि गर्भपाताचे रॅकेट उघडकीस आले आहे. या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून या रॅकेटची पाळेमुळे खोलवर असल्याचे तपासात समोर येत आहे. एमआयडीसी सिडको पोलिसांनी कारवाई करत या प्रकरणातील दोन संशयितांना अटक केली आहे.

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, या रॅकेटमध्ये लिंगनिदानासाठी सुमारे 14 हजार रुपये घेतले जात होते. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी एका महिला कर्मचाऱ्याला डमी रुग्ण बनवून सापळा रचला. ठरलेल्या ठिकाणी आरोपी आले असता त्यांना रंगेहात पकडण्यात आले. अटकेत राहुल माणिकराव झोंड आणि सोमनाथ परसराम बारसे यांचा समावेश आहे. न्यायालयाने दोघांना 27 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

तपासादरम्यान एक धक्कादायक बाब समोर आली असून, आरोपींपैकी एकाने यूट्यूबच्या माध्यमातून लिंगनिदानाचे प्रशिक्षण घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. आरोपींकडून विदेशी बनावटीचा पोर्टेबल सोनोग्राफी उपकरण आणि टॅब जप्त करण्यात आले आहे. या रॅकेटचा मुख्य सूत्रधार डॉ. सतीश सोनवणे आणि संबंधित महिलेचा पती सपकाळ हे अद्याप फरार असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.

याआधी 7 मार्च रोजी मराठवाडा भागात अशाच प्रकारच्या रॅकेटचा उलगडा झाला होता. नारेगाव परिसरात एका 26 वर्षीय विवाहित महिलेवर बेकायदेशीरपणे लिंगनिदान करून गर्भपात केल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणानंतर पोलिसांनी सापळा रचून संपूर्ण जाळे उघड केले.

या प्रकरणामुळे बेकायदेशीर गर्भलिंगनिदान आणि गर्भपाताविरोधात पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झाला असून पोलिसांचा तपास सुरू आहे.

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Ashok Kharat Viral Videos: Direct "jail" if you share videos of victims in the Ashok Kharat case! SIT's final warning to social media influencers and portals

Ashok Kharat Viral Videos: अशोक खरात प्रकरणातील पीडितांचे व्हिडिओ शेअर केल्यास थेट “तुरुंगवास”! एसआयटीचा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आणि पोर्टल्सना अंतिम इशारा

Thursday, 26 March 2026, 15:01

भोंदू खरात बाबाविरुद्ध गुन्ह्यांची मालिका सुरू; शिरूरमधील राजेंद्र जासूद यांच्याकडून फसवणुकीचा गुन्हा दाखल

Thursday, 26 March 2026, 14:52
Pune News, Punytil news, punyatil batmya, pune crime, pune today, पुणे बातम्या, पुण्यातील ठळक बातम्या, आजच्या ठळक बातम्या, pune viral News, crime news, pune prime news, पुणे प्राईम न्यूज, pune latest news, pune marathi news, pune marathi batmya, Punyatil news

गरिबांचा ‘फ्रीज’ पुन्हा बाजारात; उन्हाळ्याच्या झळांनी माठांची मागणी वाढली

Thursday, 26 March 2026, 14:41
ST Bus

ST Bus : आता धूर सोडणारी ‘लालपरी’ होणार इतिहास! एसटीच्या 14,000 बसेस होणार इलेक्ट्रिक; परिवहन मंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा!

Thursday, 26 March 2026, 14:39

पुणे महानगर क्षेत्राच्या विकासासाठी ‘ग्रोथ हब प्लॅन’ला गती

Thursday, 26 March 2026, 14:31

राष्ट्रवादीत मोठी खळबळ! महिला आयोगापाठोपाठ रुपाली चाकणकरांना अजून एक मोठा धक्का?

Thursday, 26 March 2026, 14:17
Next Post
Rupali Thombre: 'Ajitdada knew about this Bhondubaba case, he asked for Chakankar's resignation..." Rupali Thombre's statement; said "He is Chakankar's sugar daddy....

Rupali Thombre: 'हे भोंदूबाबा प्रकरण अजितदादांना माहिती होतं, त्यांनी चाकणकरांचा राजीनामा..." रुपाली ठोंबरेंचं वक्तव्य; म्हणाल्या "तो चाकणकरांचा शुगर डॅडी....

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.