Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Crime News: ‘तुला भाजीपाला देईन, माझ्या शेतात ये’ आमिष देऊन बोलावलं; संधी साधत विधवा महिलेवर बलात्कार अन् शेतातच तिला…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 27 December 2025, 19:16
Crime News: 'I will give you vegetables, come to my field' lured him; taking advantage of the opportunity, a widow was raped and killed in the field...

बीड: बीड जिल्ह्यात गेल्या काही (Crime News) काळापासून गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ (Beed News) होत असल्याचे चित्र आहे. अशातच केज तालुक्यातून (Kej News) आणखी एक धक्कादायक प्रकार (Beed Crime) समोर आला आहे. शेतातील भाजीपाला देण्याचे आमिष दाखवून 35 वर्षीय विधवा महिलेला एकाकी ठिकाणी बोलावून तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी युसूफवडगाव पोलिसांनी तातडीची कारवाई करत अवघ्या एका तासात आरोपीला अटक केली असून न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. (Latest Marathi News)

 

भाजीपाला देण्याच्या बहाण्याने बोलावलं

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली. आरोपीने पीडित महिलेला शेतात भाजीपाला देण्याचे सांगून तेथे बोलावले होते. महिला शेतात गेल्यानंतर तिच्या एकटेपणाचा फायदा घेत आरोपीने तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. अत्याचारानंतर हा प्रकार कुणालाही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही आरोपीने दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

गुन्हा दाखल

या प्रकरणातील आरोपी मधुकर उर्फ मदन विश्वनाथ म्हस्के (वय 57) याच्याविरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर मानसिक धक्का बसला असतानाही पीडित महिलेने धैर्य दाखवत थेट युसूफवडगाव पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला.

आरोपी ताब्यात

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सहायक पोलिस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने तातडीने हालचाली सुरू केल्या. पोलिस उपनिरीक्षक भीमराव मांजरे, सहायक पोलिस उपनिरीक्षक अमजद सय्यद आणि जमादार मोरे यांनी माहिती संकलन करून आरोपीचा शोध घेतला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी वेगाने कारवाई करत आरोपीला अवघ्या एका तासात ताब्यात घेतले.

तपास सुरु

अटक केल्यानंतर आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले. तपासासाठी वेळ आवश्यक असल्याचे सांगत न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून आरोपीविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक भीमराव मांजरे करत आहेत.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Pune rain

Pune rain : केबल दुरुस्त करताना विजेचा भीषण धक्का; माळेगावच्या 45 वर्षीय राहुल जगताप यांचा जागीच मृत्यू

Thursday, 2 April 2026, 22:15

भोंदूबाबाची पत्नी कल्पना खरातवर मोठी कारवाई! परदेशात पळण्याचा मार्ग बंद; शिर्डी पोलिसांकडून “लुकआऊट नोटीस” जारी

Thursday, 2 April 2026, 22:05
Tukaram Munde

Tukaram Munde : तुकाराम मुंढे यांच्यावर दुःखाचा डोंगर; आदर्श मातोश्री आसराबाई मुंढे यांचे निधन. उद्या होणार अंत्यसंस्कार.

Thursday, 2 April 2026, 21:49
Yawat

Yawat : भांडगाव येथील यशोदा हॉटेल समोरून भर दुपारी दुचाकी चोरीची घटना

Thursday, 2 April 2026, 21:30

कल्याणीनगरमध्ये मसाजच्या नावाखाली देहविक्री! स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; दोन तरुणींची सुटका, मॅनेजर गजाआड

Thursday, 2 April 2026, 21:20
Yawat

Yawat : काळजाचा ठोका चुकवणारा अपघात! पुणे-सोलापूर हायवेवर स्पोर्ट्स बाईकचा चुराडा; भीषण अपघातात एकाचा मृत्यू.

Thursday, 2 April 2026, 21:18
Next Post
Crime News

Crime News : जळण आणायला गेले अन् काळानं घाला घातला! खड्ड्यात पडून आजी-नातवाचा करुण अंत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.