Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

महाराष्ट्र हादरला! प्रशिक्षणार्थी PSIचा मैत्रिणीवर बलात्कार; तरुणी गर्भवती राहताच जबरदस्ती करत केलं भयंकर कृत्य, नेमकं काय घडलं?

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 18 November 2025, 17:46
Chhatrapati Sambhajinagar: Maharashtra shocked! Trainee PSI rapes girlfriend; He forcibly committed a horrific act as soon as the young woman became pregnant, what exactly happened?

Photo-Social Media

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर शहरात (Chhatrapati Sambhajinagar) प्रशिक्षणार्थी पोलीस (Crime News) उपनिरीक्षकाने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका मैत्रिणीवर कॅफेत नेऊन अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अत्याचारानंतर पीडित तरुणी गर्भवती राहिल्यानंतर आरोपीने तिला तिचे खाजगी फोटो व्हायरल करण्याची धमकी देत बळजबरीने गर्भपात करायला भाग पाडलं. या प्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यात पीएसआय भागवत ज्ञानोबा मुलगीर (रा. परभणी) याच्यावर बलात्कारासह ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Breaking News)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित २५ वर्षीय तरुणी ही मूळची परभणी जिल्ह्यातील असून शहरात स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. आरोपी भागवत मुलगीर हा देखील परभणी जिल्ह्यातला असून दोघेही एकाच ठिकाणी तयारी करत असल्याने त्यांची ओळख झाली आणि काही दिवसांतच ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं. यातूनच फेब्रुवारी २०२४ मध्ये आरोपी भागवतने तरुणीला अजबनगर कमानीसमोर असलेल्या एमएच-२० कॅफेत नेलं आणि तिथे तिच्यावर अत्याचार करून शरीरसंबंध प्रस्थापित केले.

या संबंधातून पीडित तरुणी गर्भवती राहिली. त्यानंतर भागवतने त्यांचे खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिला गर्भपाताच्या गोळ्या खाऊ घातल्या आणि गर्भपात करण्यास बळजबरी केली. या घटनेनंतर भागवत हा पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत उत्तीर्ण झाला आणि त्याने पीडितेला फोनवर ब्लॉक केलं. पीडितेने हा सर्व प्रकार भागवतची बहीण आणि वडिलांना सांगितल्यानंतर, त्यांनी ‘तुला जे करायचे ते कर’ असे म्हणत उलट तिलाच धमकावलं. अखेर पीडित तरुणीने क्रांती चौक पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. पोलिसांनी या प्रकरणी भागवत मुलगीर याच्यासह त्याचे वडील आणि बहिणीलाही सहआरोपी केले असून, आरोपी पीएसआयचा शोध घेतला जात आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

New twist in the "that" female doctor suicide case that shook Phaltan! PSI Gopal Badane granted bail; Court sets 3 conditions for bail

फलटण हादरवणाऱ्या “त्या” महिला डॉक्टर सुसाईड प्रकरणाला नवं वळण! PSI गोपाळ बदनेला जामीन मंजूर; जामिनासाठी कोर्टाच्या 3 अटी

Friday, 3 April 2026, 16:55
Khokya Bhosale

Khokya Bhosale : “काय गमावलं हे 2 वर्षांनी कळलं…” जेलमधून आल्यावर घर उद्ध्वस्त पाहताच खोक्या भोसलेला अश्रू अनावर

Friday, 3 April 2026, 16:42
Shocking incident in Manchar! Woman's horrific act due to family dispute; Strangled her stepdaughter and also with a 6-year-old child....

मंचरमधील धक्कादायक प्रकार! कौटुंबिक वादातून महिलेचं भयंकर कृत्य; पोटच्या लेकीचा गळा दाबला अन् 6 वर्षांच्या चिमुकल्यासोबतही ….

Friday, 3 April 2026, 16:11

Loni Kalbhor: विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाकडून जीवदान; सांगवी सांडस येथे यशस्वी बचावमोहीम

Friday, 3 April 2026, 16:05

अशोक खरातच्या लग्नातील ‘तो’ भयंकर किस्सा! हळद समारंभाला भोंदूबाबाने कपडे काढले अन् समोरचं दृश्य बघून अख्ख गाव झालं हैराण….

Friday, 3 April 2026, 15:55

टीईटी सक्तीचा जाच संपला! नवीन नियम केवळ नव्या भरतीसाठीच; जुन्या शिक्षकांची नोकरी आता सुरक्षित

Friday, 3 April 2026, 15:53
Next Post

U- Vibes 2025: लोणी काळभोर येथील 'एमआयटी ज्युनियर कॉलेज 'U-Vibes' उत्साहात संपन्न

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.