Saturday, October 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मोठ षडयंत्र! “हिंदू मुलींनी जिमला जाऊ नये, घरातच योगा करावा, जिममध्ये ट्रेनर कोण ते आधी बघा”, भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे वक्तव्य

Shreya Varkeby Shreya Varke
Friday, 17 October 2025, 10:32

बीड: महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच आपल्या स्पष्ट आणि ठाम विधानांमुळे चर्चेत राहणारे भाजप आमदार गोपीचंद पडळकर (BJP MLA Gopichand Padalkar) पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. बीड जिल्ह्यातील एका सार्वजनिक सभेत त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्यातील राजकारण तापण्याची शक्यता आहे.

वादग्रस्त विधानामुळे खळबळ

सभेला संबोधित करताना त्यांनी हिंदू मुलींना उद्देशून म्हटलं –

“ज्या जिममध्ये ट्रेनर कोण आहे हे माहित नाही, अशा ठिकाणी हिंदू मुलींनी जाऊ नये. घरी योगा (Yoga) करणेच अधिक चांगले आहे. हे किती मोठं षड्यंत्र आहे, याची कल्पना तुम्हाला नाही. म्हणून मुलींनी घरातच व्यायाम (Exercise) करावा.”

या वक्तव्यानंतर त्यांच्या विधानाची सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली आहे.

 

कॉलेज आणि ओळखपत्रांबाबत मत

पडळकर यांनी यावेळी शिक्षणसंस्थांबाबतही भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “महाविद्यालयांमध्ये कोणतीही व्यक्ती ओळखपत्राशिवाय (ID Card) प्रवेश करत असल्यास त्यावर त्वरित कारवाई व्हावी. यासाठी एक मजबूत आणि सुरक्षित  प्रणाली तयार करणे आवश्यक आहे.”

अहिल्यानगर नामकरणावर विरोधकांना टोला

दरम्यान, प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी विरोधकांवर हल्ला चढवला.

“बारकी मुलं रडल्यासारखं आव आणत आहेत. आपण कायद्याच्या देशात राहतो. त्यामुळे आता ‘अहिल्यानगर’ (Ahilyanagar) नाव लिहिलं जाईलच , मग ते कपाळावर असो किंवा दाखल्यावर अहिल्यानगर’ नाव लिहावेच लागणार ,” असे पडळकर म्हणाले.

गावांची नावे बदलण्याची मागणी

 मुघल आणि औरंगजेब यांच्याशी संबंधित गावांची नावे बदलण्याची मागणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली. बीड जिल्ह्यातील ‘जहांगीर मोहा’ या गावाचं नावही बदललं पाहिजे, असं सांगत त्यांनी मुख्यमंत्र्यांना (CM) लवकरच पत्र देऊन “दणक्यात” कारवाई करण्याचं संकेत दिले.

आमदार पडळकर यांच्या या विधानांमुळे विरोधकांकडून जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत. सोशल मीडियावरही या वक्तव्याचा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत असून राज्यात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

1.13 कोटी देऊनही छळ थांबेना! ‘त्या’ धमकीनंतर पुण्यातील तरुण व्यावसायिकाचं टोकाचं पाऊल; शेवटच्या चिठ्ठीत गंभीर आरोप!

Saturday, 17 October 2026, 15:18

YouTube व्हिडीओ पाहून गर्भपाताचा प्रयत्न! शाळकरी मुलाने औषधी वनस्पतींचं मिश्रण केलं अन् पुढे घडलं भयंकर…

Saturday, 17 October 2026, 14:46

शिंदेसेनेत जुन्यांना नारळ, नव्यांना दसऱ्याचं सोनं! चार मंत्र्यांचा पत्ता कट होण्याची चर्चा; तरुणांना संधी, राज्यमंत्र्यांच्या बढतीचे संकेत

Saturday, 17 October 2026, 14:32

हिंजवडीत ड्रग्ज विक्रीसाठी तरुण आले अन् पोलिसांनी सापळा रचत दोघांना पकडले रंगेहाथ

Saturday, 17 October 2026, 14:21

पुण्यात राष्ट्रवादीच्या दोन बड्या नेत्यांवर गुन्हा दाखल! अभ्यासिका अन् ग्रंथालयाची तोडफोड केल्याचा आरोप; राजकीय वर्तुळात खळबळ

Saturday, 17 October 2026, 14:14

स्वारगेट-कात्रज मेट्रोच्या कामामुळे वाहतुकीत मोठे बदल; पुण्यातील वाहनचालकांनी हे वाचाच

Saturday, 17 October 2026, 13:50
Next Post

Pune News: पुणेकरांनो सावधान! खवा, मावा, तूप, खाद्यतेल, दूध, पनीरसह अनेक पदार्थांमध्ये भेसळ; तब्बल ₹1.97 कोटी किंमतीचा साठा जप्त

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp