Tuesday, October 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: पुणेकरांनो सावधान! खवा, मावा, तूप, खाद्यतेल, दूध, पनीरसह अनेक पदार्थांमध्ये भेसळ; तब्बल ₹1.97 कोटी किंमतीचा साठा जप्त

Shreya Varkeby Shreya Varke
Friday, 17 October 2025, 11:09

पुणे: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) भेसळ करणाऱ्यांवर मोठी धडक मोहीम राबवली आहे. नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण आणि सुरक्षित अन्नाचा संकल्प म्हणून “सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न सुरक्षिततेचा” या अभियानांतर्गत ही मोहीम सुरू करण्यात आली. या कारवाईत तब्बल ₹1.97 कोटी किंमतीचा भेसळयुक्त साठा जप्त करण्यात आला आहे. नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन ही कारवाई अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

तपासणीचा आढावा:

या मोहिमेत एकूण 353 अन्न आस्थापनांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 196 आस्थापनांना सुधारणा नोटीस (Improvement Notice) देण्यात आली आहे. अन्नपदार्थांचे 654 नमुने तपासणीसाठी घेतले गेले.

प्राप्त झालेल्या 216 अहवालांपैकी,

 
  • 190 नमुने प्रमाणित

  • 5 नमुने कमी दर्जाचे

  • 8 बनावट  (Misbranded)

  • 13 असुरक्षित (Unsafe)

विभागाने दोषींवर कायद्यानुसार पुढील कठोर कारवाई सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे. मार्केटमध्ये ड्रायफ्रुट्सवरील रासायनिक प्रक्रियेचा प्रकार उघड झाला आहे. Diwali2025 निमित्ताने वाढलेल्या मागणीचा फायदा घेत काही व्यापारी रासायनिक द्रावण व रंगांचा वापर करून मनुका आणि बदाम यांसारख्या ड्रायफ्रुट्सला कृत्रिम चमक देत असल्याचे समोर आले आहे. पुणे विभागाचे सहआयुक्त सुरेश अन्नपुरे यांनी नागरिकांना भेसळयुक्त अन्नपदार्थांपासून दूर राहण्याचं आवाहन केलं आहे. त्यांनी सांगितलं की, “अन्नपदार्थात भेसळ असल्याची शंका आल्यास नागरिकांनी टोल-फ्री क्रमांक 1800222365 वर संपर्क साधावा.”

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

टायगर श्रॉफ लक्ष्य नव्हताच! हल्लेखोरांच्या निशाण्यावर होता मोठा व्यक्ती; आरोपीच्या स्टेटमेंटने तपासाला वेगळं वळण..

Tuesday, 20 October 2026, 17:48

सरदवाडीतील राजहंस लॉजवर पोलिसांची धडक कारवाई! वेश्याव्यवसाय प्रकरणी तिघांना अटक; रोख रक्कम, कंडोम आणि रजिस्टर जप्त

Tuesday, 20 October 2026, 17:28

शिवा शर्मा हत्या प्रकरणात मोठी अपडेट! 11 दिवस पोलिसांना गुंगारा देणारी मॉडेल श्रद्धा दुबे अखेर नागपुरातून जेरबंद…

Tuesday, 20 October 2026, 17:26

नवरात्रीच्या गरब्यात अनर्थ! दांडिया खेळता खेळता तरुणाचा मृत्यू;नेमकं काय घडलं?

Tuesday, 20 October 2026, 16:58

पुणेकरांसाठी मोठी खुशखबर! PMPML च्या ताफ्यात 2500नव्या बस; कधीपासून धावणार? जाणून घ्या संपूर्ण प्लॅन!

Tuesday, 20 October 2026, 16:36

पोटदुखीचा प्रचंड त्रास, पहिले रुग्णवाहिकेला उशीर नंतर वाहतूक कोंडीचा अडथळा; पुण्यात वेळेत उपचार न मिळाल्याने व्यक्तीचा मृत्यू

Tuesday, 20 October 2026, 16:30
Next Post

Pune News: भुकूम बस स्टॉपजवळ दोन गाड्यांचा अपघात, टोयोटा गाडीने अचानक पेट घेतल्याने चालक जखमी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp