Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Maharashtra Legislative Council: पुढील 2 महिन्यांत 16 जागांसाठी निवडणूक; विधानपरिषद व विधानसभा पोटनिवडणुकीची तयारी सुरू

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 4 March 2026, 17:51

Maharashtra Legislative Council: महारष्ट्राच्या राजकारणात पुढच्या 2 महिन्यांमध्ये मोठ्या घडामोडी पाहायला मिळणार आहेत. राज्याच्या विधिमंडळाला लवकरच 16 नवे आमदार मिळणार असल्याने राजकीय वर्तुळात आतापासूनच हालचालींना वेग आला आहे. या 16 जागांपैकी 14 जागा विधानपरिषदेच्या आहेत, तर 2 जागा विधानसभेच्या पोटनिवडणुकीद्वारे भरल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे काही जागांसाठी निवडणुकीची तयारी प्रशासकीय पातळीवर आधीच सुरू झाली आहे.

 

विधानपरिषदेचा विचार केला तर विधानसभेतून निवडून गेलेल्या 9 आमदारांचा कार्यकाळ येत्या 13 मे रोजी संपत आहे. या जागांसाठी 15 एप्रिलच्या सुमारास निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त काँग्रेसमधून राजीनामा देऊन भाजपमध्ये गेलेल्या प्रज्ञा सातव यांची रिक्त झालेली जागाही भरली जाणार आहे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्था गटातील पुणे, सोलापूर, सांगली-सातारा आणि रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग या महत्त्वाच्या चार मतदारसंघांमधील निवडणूक प्रक्रिया लवकरच सुरू होऊ शकते. निवडणूक आयोगाकडून या मतदारसंघातील मतदारांची अद्ययावत यादी प्रसिद्ध करण्याचे काम सुरू आहे.

दुसरीकडे विधानसभेच्या 2 जागांसाठी पोटनिवडणूक पार पडणार आहे. राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या राहुरी आणि अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघातही पोटनिवडणूक होणार आहे. राहुरीमध्ये भाजपकडून अक्षय कर्डिले यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे, तर बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीची चर्चा रंगली आहे. दोन्ही मतदारसंघात सध्या मतदार याद्यांच्या पुनरावलोकनाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यामुळे येत्या काळात राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापणार असल्याचे दिसत आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा; जगावर महायुद्धाचे सावट, पहा काय घडणार?

Tuesday, 7 April 2026, 8:11

विज्ञानाच्या ‘ट्रिक्स’ वापरून लुटली महिलांची अब्रू; पाखंडी अशोक खरातने अखेर केलं कबुल

Tuesday, 7 April 2026, 7:53

पुढील 48 तास महत्त्वाचे! विदर्भासह ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा, तर मुंबई-पुण्यात उकाडा वाढणार

Tuesday, 7 April 2026, 7:40

Daily Horoscope: आजचा मंगळवार पालटणार तुमचे नशीब; पहा कोणत्या राशींना मिळणार भाग्याची साथ!

Tuesday, 7 April 2026, 7:31
gopichand padalkar statement on jayant patil

gopichand padalkar statement on jayant patil : “तुमच्या जिंदगीवर थुंकतो!” पडळकरांचा जयंत पाटलांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह; भर सभेत जयंत पाटलांचा एकेरी उल्लेख

Monday, 6 April 2026, 22:54
Crime

Crime : नाव खोटे, ओळख खोटी अन् महिलांसोबत गोड बोलून करायचा असं कृत्य की तुम्हालाही बसेल धक्का, ‘त्या’ हायप्रोफाईल भामट्याला अखेर बेड्या

Monday, 6 April 2026, 22:12
Next Post

Pune News: विद्या प्रतिष्ठानच्या प्रा. डॉ. सुनील ओगले व प्रा. डॉ. संजय खिलारे यांना राज्यस्तरीय पुरस्कार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.