Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Local Body Elections: सस्पेन्स कायम! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे भवितव्य शुक्रवारी ठरणार

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 25 November 2025, 13:03

Local Body Elections: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असतांना आरक्षणाच्या 50% मर्यादेचा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. राज्यात अनेक ठिकाणी आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याने या प्रकरणी न्यायालय आज काय निकाल देणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते.

 

आज झालेल्या सुनावणीत सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठाने आज कोणताही अंतिम निर्णय दिला नाही. ही महत्त्वपूर्ण सुनावणी आता पुढे ढकलण्यात आली असून, शुक्रवार, 28 डिसेंबर रोजी या प्रकरणी  पुन्हा सुनावणी होणार आहे. कोर्ट पुढील सुनावणीत काही महत्त्वाचे अंतरिम निर्देश देण्याची शक्यता आहे.

“संख्या किती आहे, त्यानुसार प्रतिनिधित्व कसं देता येईल, यावर आम्ही निश्चितपणे निर्णय देऊ.”, असे आजच्या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी सांगितले.

दरम्यान, कोर्टाने यापूर्वीच 50% आरक्षण मर्यादा पाळण्याचे निर्देश दिले होते. या कायदेशीर प्रक्रियेमुळे गेल्या अनेक वर्षांपासून विविध निवडणुका स्थगित होत्या, त्यामुळे न्यायालयाच्या अंतिम निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शुक्रवारी सुप्रीम कोर्ट कोणते अंतरिम निर्देश देते, यावर निवडणुकांची पुढील प्रक्रिया अवलंबून आहे. दरम्यान, कोर्टाचा अंतिम निर्णय येईपर्यंत कोणताही निवडणूक कार्यक्रम जाहीर न करण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

करमाळ्यात परवानगीशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला; 11 जणांवर गुन्हा

Tuesday, 7 April 2026, 18:22
Historic decision of the Cabinet! Division of Mahavitaran and establishment of "MahaGeotech" company; Hi-Tech will take over the administration of the state

मंत्रिमंडळाचा ऐतिहासिक निर्णय! महावितरणचे विभाजन अन् “महाजिओटेक” कंपनीची स्थापना; राज्याचा कारभार होणार हायटेक

Tuesday, 7 April 2026, 18:10
Horrific incident in Shirur! Mother kills her own baby by hitting his head; washes away blood stains, puts baby in bag and...

शिरूरमधील भयंकर प्रकार! जन्मदात्रीने स्वतःच्या बाळाला डोकं आपटून संपवलं; रक्ताचे डाग धुतले, बाळाला बॅगेत भरलं अन्…

Tuesday, 7 April 2026, 17:24

धक्कादायक! संशयाच्या भुताने सुखी संसार राखला; पत्नीची हत्या करताना चिमुकलीने पाहिलं, पुरावा नष्ट करण्यासाठी बापाने लेकीलाही…

Tuesday, 7 April 2026, 17:19

लोणी काळभोर येथील आईस्क्रिम पार्लरचे दुकान फोडून चोरट्यांनी 16 हजारांवर मारला डल्ला

Tuesday, 7 April 2026, 17:16

बारामतीत चॉकलेटचे आमिष दाखवून दहा वर्षांच्या बालिकेवर अत्याचार; नराधमाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Tuesday, 7 April 2026, 16:59
Next Post

Pune Crime: पुणे पोलिसांनी मोहोळ, आंदेकर यांच्या खुनासाठी वापरलेले आणि उमराटीतून जप्त केलेल्या पिस्तुलांचा सराईत गुन्हेगारांशी संबंध, आरोपींची होणार चौकशी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.