Tuesday, September 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Hapus Mango : देवगडचा हापूस बाजारात दाखल, पहिल्या पाच पेट्यांना किती मिळाला दर?

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 2 December 2023, 16:12
Mango may arrive late in market due to climate change

Hapus Mango : पुणे : आंबा हा फळांचा राजा आहे. बच्चे कंपनीपासून ज्येष्ठापर्यंत अनेकांना आंब्याची गोडी चांगलीच आवडते. त्यातच हापूस म्हटलं तर विशयच संपला. चवदार असल्यामुळे त्याला मोठी मागणी असते. देशात नाही विदेशात हापूस आंब्याला मागणी आहे. नुकताच हापूस आंबा बाजारात दाखल झाला आहे. पुणे बाजारात देवगड हापूसची पहिली पेटी डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच आली आहे. पुणे बाजार समितीमधील गुलटेकडी मार्केटमध्ये हापूस आंब्याची पहिली पेटी आली आहे. आंब्याची पहिली पेटी घेण्यासाठी ग्राहकांनी उच्चांकी दर लावला होता.

किती दर मिळाला

हापूस आंब्याच्या पहिल्या पेटीचा लिलाव आडते असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष युवराज काची यांच्या गाळ्यावर झाला. त्यांच्याकडे देवगड हापूसच्या पाच पेट्या आल्या होत्या. या पाच पेट्यांपैकी पाच डझनच्या एका पेटीला तब्बल २१ हजार रुपये दर मिळाला. त्या खालोखाल इतर पेट्यांना १५ हजार आणि ११ हजार दर मिळाला आहे. त्यामुळे आंबा उत्पादक खूश झाले.

कोणी घेतला आंबा

कोथरुडमधील रहिवाशी जोतिराम बिराजदार आणि जगन्नाथ वंजारी यांनी या आंब्याची खरेदी केली. देवगड येथील रज्जाद काची यांच्या बागेतील हा आंबा होता. फेब्रुवारीपासून नियमित हंगाम सुरु होणार आहे. त्यावेळी मोठ्या प्रमाणावर आंब्याची आवक होऊन ग्राहकांना चव चाखता येणार आहे. कोकणातील हापूस पुणे शहरात आलेला असताना कोल्हापूरातही हापूस आला आहे. पण हा आंबा दक्षिण आफ्रिका येथील मालावी शहरातून आलेला आहे. दक्षिण आफ्रिकेतून सध्या १० पेट्या कोल्हापुरात दाखल झाल्या आहेत. १५ आंबे असलेल्या एका पेटीची किंमत ३८०० रुपये आहे. कोकणातील हापूसची कलम आफ्रिकेत नेली होती.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

हवामानाच्या बदलत्या चक्रामुळे बळीराजा संकटात! पाऊस पडणार की नाही? जाणून घ्या सविस्तर अंदाज

Monday, 7 September 2026, 22:57

पेपरफुटीच्या आरोपांवर अखेर MPSC अध्यक्षांनी सोडले मौन! म्हणाले “माझ्याविरोधात एक जरी पुरावा दिला तर मी एका सेकंदात राजीनामा देईन!”

Monday, 7 September 2026, 22:28

भारतीय क्रिकेटच्या इतिहासात २८ वर्षांनंतर घडणार चमत्कार! एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या देशांत दोन सामने खेळणार टीम इंडिया

Monday, 7 September 2026, 21:51

शिरूरमध्ये संतापजनक प्रकार! वडापाव अन् पैशांचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर दोनदा अत्याचार; आरोपी जेरबंद

Monday, 7 September 2026, 21:38

केतन अग्रवाल खून प्रकरणात मोठी अपडेट! सिया-चेतनचा मित्रच निघाला मास्टरमाइंड; रितेश हांडेला पोलिसांकडून अटक

Monday, 7 September 2026, 20:54

गोविंदांचा थरार अन् जनसागराचा जल्लोष; इंदापूरची दहीहंडी ठरली चर्चेचा विषय

Monday, 7 September 2026, 20:12
Next Post
sharad pawar criticized ajit pawar in pune

अजित पवारांकडून जोरदार टीका, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “काहींनी…”

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp