Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

केतनच्या हत्येच गूढ उकलण्यासाठी तपास अधिकाऱ्यांचीं न्यायालयात धाव, सियाची ‘पॉलीग्राफ चाचणी’ होणार?

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 2 July 2026, 14:37

पुणे : गेल्या काही दिवसांपासून केतन अग्रवाल हत्या प्रकरणात नवनवीन धक्कादायक खुलासे समोर येत असताना आता या प्रकरणाला एक वेगळे वळण मिळाले आहे. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पुणे पोलीस शर्थीचे प्रयत्न करत आहेत. मात्र, अद्याप पोलिसांच्या हाती कोणताही ठोस पुरावा किंवा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार लागलेला नाही. केतनला दरीत नेमके कोणी ढकलले, हे सिद्ध करणे पोलिसांसाठी मोठे आव्हान बनले आहे.या पार्श्वभूमीवर, तपास अधिकाऱ्यांनी आता न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत.

आतापर्यंत केवळ आरोपींनी दिलेल्या जबाबाच्या आधारे हा तपास सुरू आहे.मात्र पोलिसांनी आता न्यायालयात अर्ज करून, केतनची होणारी पत्नी सिया गोयल हिची ‘लाय डिटेक्टर’ (पॉलिग्राफ) चाचणी करण्याची परवानगी मागितली आहे.तपासाला गती देण्यासाठी आणि नवीन धागेदोरे शोधण्यासाठी ही चाचणी अत्यंत आवश्यक असल्याचा युक्तिवाद पोलिसांनी न्यायालयात केला आहे.

दुसरीकडे सियाचे वकील विपुल यांनी असे म्हटले आहे कि,तपास यंत्रणेने परवानगीसाठी न्यायालयाकडे धाव घेतली असली तरी, अशी चाचणी करण्यापूर्वी अनेक कायदेशीर आणि तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. यासोबतच’लाय-डिटेक्टर’ चाचणी करण्यासाठी आरोपीची संमती अनिवार्य असते, असंही त्यांनी पुढे नमूद केलं.

 

त्यामुळे, आता पोलिसांना या चाचणीसाठी परवानगी मिळणार का आणि या संशयास्पद मृत्यू प्रकरणातून कोणता नवा खुलासा समोर येतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

इंदापुरात नगरपरिषदेसमोर भाजपचे विरोधी पक्षनेते अनिल पवार यांच्यावर जीवघेण्या हल्ल्याचा प्रयत्न

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.