Wednesday, October 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे पदवीधर निवडणुकीत मोठा ट्विस्ट! हर्षदा देशमुख आघाडीवर, स्मिता जाधव किती मतांनी पिछाडीवर? वाचा

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 28 October 2026, 9:39

पुणे : पुणे विभागातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यास विलंब होत आहे. मंगळवारी सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरू झाली. मात्र, उमेदवारांची मोठी संख्या आणि मतपत्रिकांची छाननी यामुळे रात्री उशिरापर्यंत मोजणीची प्रक्रिया सुरू होती. त्यामुळे अंतिम निकाल बुधवारी दुपारपर्यंत जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार हर्षदा देशमुख यांना पहिल्या पसंतीची 1,11,204 मते मिळाली. भाजपच्या स्मिता जाधव यांना 1,02,335 मते मिळाली. त्यामुळे जाधव 8,869 मतांनी मागे आहेत. या मतदारसंघात विजयासाठी 1,13,095 मतांचा कोटा निश्चित करण्यात आला. कोणत्याही उमेदवाराला हा आकडा गाठता आला नसल्याने आता दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी सुरू झाली आहे.

पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या 5 जिल्ह्यांचा या निवडणुकीत समावेश होता. पदवीधर मतदारसंघात 2,43,611 मतदारांनी मतदान केले, तर शिक्षक मतदारसंघात 53,185 जणांनी मतदानाचा हक्क बजावला. पदवीधर मतदारसंघात 47, तर शिक्षक मतदारसंघात 30 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.

शिक्षक मतदारसंघातील छाननी सायंकाळी 6.30 वाजता पूर्ण झाली. यामध्ये 51,511 मते वैध, तर 1,673 मते अवैध ठरली. त्यानुसार विजयासाठी 25,756 मतांचा कोटा ठरवण्यात आला. दुसरीकडे, पदवीधर मतदारसंघात सुमारे 2.26 लाख मते वैध ठरली. या मतमोजणीसाठी 100 टेबल, तर शिक्षक मतदारसंघासाठी 42 टेबल ठेवण्यात आले होते.

या निवडणुकीत पसंतीक्रमानुसार मतमोजणी केली जात आहे. त्यामुळे अंतिम निकालासाठी आणखी वेळ लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, निकाल कोणाच्या बाजूने लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पुणे पदवीधर निवडणुकीत मोठा ट्विस्ट! हर्षदा देशमुख आघाडीवर, स्मिता जाधव किती मतांनी पिछाडीवर? वाचा

Wednesday, 28 October 2026, 9:39

“पूर्णेकरांच्या जीवाची किंमत 17 लाख?” एकनाथ शिंदेंनी मांडवली करायला माणूस पाठवला; विजेता पूर्णेकरांच्या आरोपांनी नवा वाद

Wednesday, 28 October 2026, 9:23

पुण्यात पाणीपुरवठ्याचा मोठा खोळंबा! गुरुवारी पाणी बंद, कोणत्या भागांना बसणार फटका? वाचा

Wednesday, 28 October 2026, 8:59

कोंढावळे बुद्रुकमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार; परिसरात भीतीचे वातावरण

Wednesday, 28 October 2026, 8:53

पुण्यातील फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सुरु असलेल्या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; पोलिसांनी छापा टाकला अन्

Wednesday, 28 October 2026, 8:34

थंडीची चाहूल की उन्हाचा तडाखा! महाराष्ट्रात आज कसे असेल हवामान? जाणून घ्या

Wednesday, 28 October 2026, 7:36
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp