Wednesday, October 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

गुंगीच्या गोळ्या देऊन लुटायचा! पुण्यात ज्येष्ठ नागरिकांना बनवायचा टार्गेट, सराईत आरोपीला ठोकल्या बेड्या

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 28 October 2026, 9:50

पुणे: प्रवासादरम्यान ज्येष्ठ नागरिकांना गुंगीच्या गोळ्या देऊन त्यांच्याकडील मौल्यवान वस्तू चोरणाऱ्या 63 वर्षीय सराईत आरोपीला पुण्यातील स्वारगेट पोलिसांनी मध्य प्रदेशातील उज्जैन येथून अटक केली आहे. बाबू भुरेखान असे या आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून सुमारे 1 लाख 40 हजार रुपये किमतीची सोन्याची लगड जप्त करण्यात आली आहे. या कारवाईमुळे पुण्यासह नागपूर आणि गुजरातमधील द्वारका येथील अशा प्रकारचे 3 गुन्हे उघडकीस आले आहेत.

या प्रकरणाची सुरुवात 20 ऑगस्ट 2026 रोजी झाली. एक 79 वर्षीय ज्येष्ठ नागरिक बोरिवलीहून स्वारगेटच्या दिशेने शिवशाही बसने प्रवास करत होते. त्यावेळी आरोपीने स्वतःची ओळख संजय अग्रवाल अशी करून दिली. त्यानंतर त्याने संबंधित प्रवाशाला गुंगीच्या गोळ्या खाण्यास दिल्या. प्रवासी गुंगीत असल्याची संधी साधून त्याच्या उजव्या हातातील 10 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी चोरून नेली.

या घटनेचा तपास करताना पोलिसांनी बसमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तांत्रिक माहिती आणि गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपीची ओळख पटवण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी उज्जैनमध्ये शोधमोहीम राबवून बाबू भुरेखान याला ताब्यात घेतले.

तपासादरम्यान आरोपीकडून ALPRAZ 0.5 या गुंगीकारक गोळ्यांची 15 गोळ्या असलेली 2 पाकिटेही जप्त करण्यात आली. आरोपीने यापूर्वी अशाच प्रकारच्या गुन्ह्यात शिक्षा भोगली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र, त्यानंतरही तो पुन्हा अशा गुन्ह्यांमध्ये सहभागी झाल्याचे तपासात समोर आले.

स्वारगेटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत निकम यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळ्या खाल्ल्यानंतर संबंधित ज्येष्ठ नागरिकाची प्रकृती गंभीर झाली होती. त्यांना थेट अतिदक्षता विभागात दाखल करण्याची वेळ आली होती. दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

बिग बॉस फेम अभिजीत बिचुकलेंना मतपेटीत मोठा धक्का! पुणे शिक्षक मतदारसंघात मिळाली अवघी 19 मतं

Wednesday, 28 October 2026, 10:24

“पूजा झाल्याशिवाय जवळ येऊ नका!” नवरीचा बहाणा अन् संधी मिळताच सोनं, रोकड घेऊन पसार झाली लुटेरी दुल्हन

Wednesday, 28 October 2026, 10:14

नऱ्हेतील 21 वर्षीय तरुणावर पोलिसांची मोठी कारवाई; पुणे जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी हद्दपार

Wednesday, 28 October 2026, 10:00

गुंगीच्या गोळ्या देऊन लुटायचा! पुण्यात ज्येष्ठ नागरिकांना बनवायचा टार्गेट, सराईत आरोपीला ठोकल्या बेड्या

Wednesday, 28 October 2026, 9:50

पुणे पदवीधर निवडणुकीत मोठा ट्विस्ट! हर्षदा देशमुख आघाडीवर, स्मिता जाधव किती मतांनी पिछाडीवर? वाचा

Wednesday, 28 October 2026, 9:39

“पूर्णेकरांच्या जीवाची किंमत 17 लाख?” एकनाथ शिंदेंनी मांडवली करायला माणूस पाठवला; विजेता पूर्णेकरांच्या आरोपांनी नवा वाद

Wednesday, 28 October 2026, 9:23
Next Post

नऱ्हेतील 21 वर्षीय तरुणावर पोलिसांची मोठी कारवाई; पुणे जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी हद्दपार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp