Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पाचगणी नगरपरिषदेचा ६५ कोटींचा अर्थसंकल्प प्रशासकीय सभेत मंजूर…!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 8 March 2023, 16:41

लहू चव्हाण 

पाचगणी : पर्यटन नगरी पाचगणी शहरातील विकासकामांसह नागरी सुविधा गतिमान करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या निधीची तरतूद असणारा पाचगणी नगरपरिषदेचा ६४.८७ कोटीचा अर्थसंकल्प प्रशासकीय सभेत मंजूर करण्यात आला. विविध विकास कामांसाठी सुमारे १९ कोटींची तरतूद असून अर्थसंकल्पात ४९ लाख रुपयांची रक्कम शिल्लक दाखविण्यात आली आहे. पालिकेच्या अंतर्गत उत्पादनाच्या स्त्रोतामध्ये भरीव वाढ असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा महसूली उत्पन्नात ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

लोकनियुक्त कार्यकारिणीची मुदत पालिकेचा संपल्यानंतर पालिकेचा कारभार करणाऱ्या मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासकीय सभेत पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात हा अर्थसंकल्प मांडण्यात आला. यावेळी लेखापाल प्रविण मोरे, शहर अभियंता, मुकुंद जोशी, कार्यालयीन अधिक्षक दिलीपकुमार रणदिवे, सभा लिपिक कालिदास शेंडगे, आरोग्य विभाग प्रमुख सुरेश मडके आदींसह नगरपरिषद कार्यालयाचे सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

 

अर्थसंकल्पात विविध लेखार्शिक अंतर्गत उत्पानाचे स्त्रोतामध्ये भरीव वाढ करण्यात आली. सन २०-२१ व सन २१-२२ च्या उत्पान्नापेक्षा सन २२-२३ मध्ये मोठ्याप्रमाणत महसूली उत्पन्नात वाढ झाली आहे.
(सन २० – २१) महसूली उत्पन्न ७.८६ कोटी, उत्पन्नवाढीची टक्केवारी १२.१७ टक्के.(सन २१ – २२,) ८.९५ कोटी,१५. २६ टक्के.(सन २२ – २३) १३.४३ कोटी, ५०.०० टक्के. २२ – २३ नगरपरिषदेच्या महसूली उत्पनात ५०:०० टक्याने भरीव वाढ झालेली आहे.

सन २३-२४ च्या अर्थसंकल्पामधून न.पा. हददीमध्ये विविध प्रकारची भांडवली स्वरुपाची विकासकामे हाती घेण्यात आलेली आहेत विशेष वैशिष्टपूर्ण योजना ४.७५ कोटी, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा- ३ कोटी दलितेत्तर योजना १ कोटी, अंपारपारिक ऊर्जा उपक्रम अंर्गत नगरपरिषदेने वीज बचत करण्यासाठी न.पा. विविध ठिकाणी सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वीत करण्याचा एक नविन उपक्रम ५० लाख, अमृत योजना ६ कोटी, निवडणूक खर्च ३० लाख, नगरोत्थान अभियान खर्च २ कोटी, अग्निशमन खर्च ५० लाख १५ वा वित्त आयोग खर्च ७० लाख‌ अशा भरीव विकासकामांच्या खर्चाचा समावेश करण्यात आलेला आहे.

त्याचबरोबर शासनाच्या आदेशानुसार दिव्याग कल्याणकारी योजना, मागासवर्गीय कल्याण निधी, महिला व बाल कल्याण निधी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा याकरिता ५ टक्के लेखाशिर्षका अंतर्गत तरतूद करण्यात आलेली आहे. तसेच शहरातील भटक्या कुत्र्यांची व मांजराची निर्बीजीकरण व लसीकरण करणे तरतूद खर्च ५ लाख करण्यात आलेला आहे. मांडलेल्या ६४.८७ कोटीचा अर्थसंकल्पाला प्रशासकीय सभेत मंजुरी देण्यात आली असून जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्याकडे अंतिम मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Horoscope Today: आज ग्रहांची साथ कोणाला? 12 राशींसाठी जाणून घ्या दिवसाचे संपूर्ण भविष्य

Friday, 3 July 2026, 7:38

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59
Next Post

येरवडा येथे टोळक्याचा राडा! तरुणाला केली बेदम मारहाण....!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.