Thursday, July 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

२० महिला अन् एक भयंकर कट! गरीब महिलांना गोड बोलून जाळ्यात ओढलं आणि करायला लावलं ‘ते’ भयंकर कृत्य; ९ जणांना अटक

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 8 July 2026, 16:29

मुंबई: ठाणे जिल्ह्यातील कल्याण परिसरात कथित वेश्याव्यवसाय चालविणाऱ्या संघटित रॅकेटविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात एकूण नऊ आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) लागू करण्यात आला आहे. आरोपींमध्ये सहा महिला आणि तीन पुरुषांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांच्या तपासानुसार, आरोपींनी संगनमताने एक संघटित टोळी तयार करून आर्थिक अडचणीत असलेल्या महिलांना पैशांचे आमिष दाखवत आपल्या जाळ्यात ओढल्याचा आरोप आहे. त्यानंतर या महिलांना कथितरित्या वेश्याव्यवसायात ढकलण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणात सुमारे २० महिलांची फसवणूक झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

या रॅकेटचा पर्दाफाश झाल्यानंतर २१ फेब्रुवारी रोजी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी तपास करत सर्व नऊ आरोपींना अटक केली. सध्या हे सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत असून कल्याण जिल्हा कारागृहात आहेत.

 

तपासादरम्यान गुन्ह्याचे स्वरूप संघटित आणि गंभीर असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींवर मकोका लागू करण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला. न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर ३० जून रोजी कारागृहात असलेल्या सर्व आरोपींना मकोका कायद्यांतर्गत पुन्हा अटक करण्यात आली.

या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग होता का, याचाही शोध पोलीस घेत आहेत. तसेच पीडित महिलांची फसवणूक कशा पद्धतीने करण्यात आली आणि या प्रकरणामागे आणखी मोठे जाळे कार्यरत होते का, याचाही तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Navegar en betonwin sorprende por su interfaz sencilla y sin complicaciones

Thursday, 9 July 2026, 19:26

Test Post Created

Thursday, 9 July 2026, 19:26

शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपणार? कर्जमाफीसाठी ‘पूल खाते’ प्रणाली लागू; सरकारची मोठी हालचाल

Thursday, 9 July 2026, 19:07

Eenvoudig navigeren tussen casino buitenland online zonder gedoe

Thursday, 9 July 2026, 18:41

कुंजीरवाडीतील ऑनलाइन ‘कल्याण मटक्याच्या’ अड्ड्यावर लोणी काळभोर पोलिसांचा छापा, दोघांवर गुन्हा तर 11 हजारांचा मुद्देमाल जप्त

Thursday, 9 July 2026, 18:40

Test Post Created

Thursday, 9 July 2026, 18:40
Next Post

पालखीपूर्वी आळंदीवर संकटाचा डोंगर! इंद्रायणीला महापूर; वारकऱ्यांना सरकारचं 'येऊ नका' आवाहन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.