Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shubman Gill: भारतीय संघाचा कर्णधार राहिलेल्या ‘या’ स्टार खेळाडूला T20 विश्वचषकातून वगळलं; टीम इंडियाच्या सामन्यांचे वेळापत्रक… 

Santosh Mundeby Santosh Munde
Saturday, 20 December 2025, 15:15

Squad For T20 World Cup 2026: आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक 2026 ही बहुप्रतिक्षित स्पर्धा आगामी फेब्रुवारी-मार्च महिन्यात भारत आणि श्रीलंका येथे पार पडणार आहे. या मेगा स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने भारताच्या 15 सदस्यीय संघाची अधिकृत घोषणा केली आहे. भारतीय संघाचे नेतृत्व सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आले असून, उपकर्णधारपदाची जबाबदारी अक्षर पटेल याच्याकडे देण्यात आली आहे. तर भारतीय संघाचा स्टार खेळाडू शुभमन गिल (Shubman Gill) याला संघात स्थान दिलेले नाही.  शुभमन गिलच्या कामगिरीतील सातत्याच्या अभावामुळे त्याला संघात स्थान न मिळाल्याचे बोलले जात आहे.

 

मुंबई येथील बीसीसीआय मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी संयुक्तपणे संघाची घोषणा केली.

निवड समितीने टी-20 विश्वचषकासाठी अनुभव असलेले आणि युवा खेळाडू यांचा समतोल राखत संघाची निवड केल्याचे म्हटले आहे.  आयपीएल तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सातत्यपूर्ण कामगिरीचा सखोल अभ्यास करून खेळाडूंना संधी देण्यात आल्याचे निवडकर्त्यांनी सांगितले. वेगवान गोलंदाजी, प्रभावी अष्टपैलू खेळाडू आणि आक्रमक फलंदाजी या बाबींवर विशेष भर देण्यात आल्याचे म्हटले जात आहे.

 टी-20 विश्वचषक 2026 साठी भारतीय संघ

फलंदाज:  सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, रिंकू सिंग, तिलक वर्मा
 यष्टीरक्षक: संजू सॅमसन, इशान किशन
अष्टपैलू खेळाडू: अक्षर पटेल (उपकर्णधार), शिवम दुबे, हार्दिक पांड्या
 फिरकी गोलंदाज: वरुण चक्रवर्ती, वॉशिंग्टन सुंदर  कुलदीप यादव,
 वेगवान गोलंदाज: जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, हर्षित राणा

टीम इंडियाचे सामन्यांचे वेळापत्रक

7 फेब्रुवारी – अमेरिका विरुद्ध भारत
12 फेब्रुवारी – नामिबिया विरुद्ध भारत
15 फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध भारत
18 फेब्रुवारी – नेदरलँड्स विरुद्ध भारत

टी-20 विश्वचषक 2026 मध्ये एकूण 20 संघांचा सहभाग असून, त्यांना चार गटांत विभागण्यात आले आहे. स्पर्धेचा उद्घाटन सामना 7 फेब्रुवारी रोजी पाकिस्तान आणि नेदरलँड्स यांच्यात होणार आहे, तर अंतिम सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. स्पर्धेतील सामने भारतातील पाच आणि श्रीलंकेतील तीन ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहेत.

टी-20 विश्वचषक 2026 गटविभागणी

 ग्रुप A: भारत, पाकिस्तान, नेदरलँड्स, नामिबिया, अमेरिका
 ग्रुप B: श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, झिम्बाब्वे, आयर्लंड, ओमान
 ग्रुप C: इंग्लंड, वेस्ट इंडिज, बांगलादेश, नेपाळ, इटली
 ग्रुप D: दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, यूएई, कॅनडा

 

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

पोलीस की नराधम! ‘तुझ्या मुलीला माझ्याकडे पाठव पैसे देईन’ म्हणत महिलेकडे शरीरसुखाची मागणी; नराधम अधिकारी गजाआड

Thursday, 2 April 2026, 18:42

सुनेत्रा पवारांचा दिल्ली दौरा आणि दिग्गज नेत्यांची दांडी! तटकरेंनी दिलं स्पष्टीकरण, पण पत्रातील ‘त्या’ घोळामुळे चर्चांना उधाण

Thursday, 2 April 2026, 17:53

‘दादा हे मला त्रास देतात’ बहिणीची छेड काढणाऱ्यांचा भावाने घेतला बदला; थंड डोक्याने खुनाचा कट रचला अन् भरदिवसा गोळीबार करत…

Thursday, 2 April 2026, 17:51

Ranjangao ganapati : शिरुरला ढोल ताशांच्या गजराने बगाडाला रंगत 

Thursday, 2 April 2026, 17:36

पार्टीचा बहाणा अन् भयानक कृत्य; डोंबिवलीत 22 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार

Thursday, 2 April 2026, 17:04
New revelation in Bhondubaba Kharat case! Connection of Rupali Chakankar's sister also revealed; Transactions worth crores in sister's name?

भोंदूबाबा खरात प्रकरणात नवा खुलासा! रुपाली चाकणकरांच्या बहिणीचेही कनेक्शन उघड; बहिणीच्या नावे कोट्यवधींचे व्यवहार?

Thursday, 2 April 2026, 16:56
Next Post
Bhor woman died as stuck in malani yantra Pune

Pune News: सणसवाडी हादरली! विहिरीत तरंगत होता 24 वर्षीय तरुणाचा मृतदेह; PDRF ने बाहेर काढताच परिसरात एकच खळबळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.