Sunday, June 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Sports News : भारतीय महिला हॉकी संघ थायलंडविरुद्ध उतरणार मैदानात; आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आमनेसामने

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 14 September 2023, 9:59

Sports News : रांची : भारतीय महिला हॉकी संघ 27 ऑक्टोबर रोजी थायलंडविरुद्ध आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. हॉकी इंडियाने मंगळवारी या स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार मलेशिया आणि जपान यांच्यातील सामन्याने स्पर्धेची सुरुवात होईल तर पहिल्याच दिवशी भारताचा सामना थायलंडशी होणार आहे. दिवसातील हा तिसरा सामना असेल.

भारताचा सामना थायलंडशी होणार..

आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दक्षिण कोरिया, मलेशिया, थायलंड, जपान, चीन आणि भारताचे संघ सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा 5 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. भारतीय संघ सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. तिने बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्समध्ये कांस्यपदक जिंकले होते आणि गेल्या वर्षी स्पेनमध्ये झालेल्या एफआयएच हॉकी महिला राष्ट्र चषकातही विजेतेपद पटकावले होते.

 

कोरियावर मात करण्याचे आव्हान

2016 मध्ये भारताने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. तर 2018 मध्ये उपविजेता होता. भारताचा ग्रुप स्टेजमधील शेवटचा सामना 2 नोव्हेंबरला कोरियाविरुद्ध होणार आहे. सर्व संघांना एका गटात ठेवण्यात आले असून, अव्वल चार संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. ग्रुप स्टेजमध्ये अव्वल स्थानी असलेल्या संघाचा सामना चौथ्या स्थानावरील संघाशी होईल तर दुसरा उपांत्य सामना दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावरील संघामध्ये खेळला जाईल.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

बारामतीत ‘सिनेस्टाईल’ थरार: पत्नीशी चॅटिंगच्या संशयातून तरुणाचे अपहरण, चाकूने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न

Sunday, 7 June 2026, 20:58

उरुळी कांचन येथे दुकानदाराकडून तरुणीचा विनयभंग; दुकानदाराविरुद्ध गुन्हा दाखल..

Sunday, 7 June 2026, 20:32

केडगाव येथील धक्कादायक प्रकार! अवैध्यरित्या गर्भपात केल्याने २ डॉक्टरांवर गुन्हा दाखल

Sunday, 7 June 2026, 19:51

पुणे-मुंबई मार्ग ठप्प! 3 ते 4 किलोमीटर लांब रांगा; लोणावळ्यात पर्यटकांसह भाविकांचे हाल

Sunday, 7 June 2026, 19:44

हरवलेले मोबाईल परतले! बारामती तालुका पोलिसांची ‘हायटेक’ कामगिरी; 6 महिन्यांत 22 जणांना मिळाला दिलासा

Sunday, 7 June 2026, 19:13

पुण्यातील प्रकार! प्रेमप्रकरणातून छळ झाल्याने 21 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Sunday, 7 June 2026, 18:40
Next Post

Shirur News : टाकळी हाजीतील चार शिक्षकांना जिल्हा परिषदेचा शिष्यवृत्ती पुरस्कार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.