Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Sports News : धोनी रुग्णालयात दाखल होणार, चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण !

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 30 May 2023, 18:49

Sports News  : मुंबई : आयपीएलचं विजेतेपद पटकावल्यानंतर आनंद अद्याप मावळत नसताना एक चिंताजनक माहिती समोर आली आहे. महेंद्रसिंग धोनीच्या चाहत्यांसाठी ही काळजीत टाकणारी गोष्ट आहे. (Dhoni will be admitted to the hospital, fans are worried!)

कोकिलाबेन रुग्णालयात धोनी दाखल होणार

आयपीएलच्या या हंगामात दुखापतीमुळे त्रस्त असलेला चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनी रुग्णालायात दाखल होण्याची शक्यता आहे. गुडघ्याच्या दुखापतीमुळे एमएस धोनीला रुग्णालयात दाखल केले जाऊ शकते. त्याच्यावर काही चाचण्या केल्या जाणार असून कोकिलाबेन रुग्णालयात धोनी दाखल होणार असल्याचे सांगितले जात आहे. (Sports News )

विशेष म्हणजेच आयपीएलचा अंतिम सामना जिंकल्यानंतर चेन्नई संघ सेलिब्रेशन करत असताना धोनीच्या गुडघ्याला पट्टा बांधलेला दिसत होता. त्यामुळे चाहत्यांची काळजी वाढली होती. (Sports News ) त्यांनंतर आता त्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार या गुडघ्याच्या दुखापतीमुळे त्रस्त असलेला धोनी लवकरच उपचारासाठी रुग्णालायत दाखल होण्याची शक्यता आहे. या आठवड्याच्या अखेरीस कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल दाखल केले जाऊ शकते. तिथे धोनीच्या गुडघ्याबाबत काही चाचण्या होऊ शकतात.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Sports News : गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील स्पर्धेतील क्वालिफायर-१ सामना आज रंगणार

Sports News : पुण्यातील मारुंजी गावच्या पठ्ठ्याची आशियाई कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

Pune sports news : खेलो इंडिया व्हॉलीबॉल प्रशिक्षण केंद्रासाठी व्हॉलीबॉल प्रशिक्षकाकरीता अर्ज करण्याचे आवाहन

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

प्रेम, कट आणि हत्या! केतन अग्रवाल प्रकरणात रोज नवे धक्कादायक खुलासे; पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय

Friday, 3 July 2026, 8:17

Rain Alert Maharashtra: पुढील 72 तास धोक्याचे! मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Friday, 3 July 2026, 7:47

Horoscope Today: आज ग्रहांची साथ कोणाला? 12 राशींसाठी जाणून घ्या दिवसाचे संपूर्ण भविष्य

Friday, 3 July 2026, 7:38

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00
Next Post

Paranda Nwes : परंडा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालकांच्या भिमानगर येथील अपहरण प्रकरणातील सात आरोपींना जामीन मंजूर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.