Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shubhman Gill : शुभमन गिलबाबत धक्कादायक बातमी.. अचानक संघातून वगळलं; आता कधी होणार कमबॅक? कारण ऐकून बसेल धक्का!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 3 January 2026, 14:06
Shubhman Gill

photo- social media

Shubhman Gill : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात लवकरच एकदिवसीय आणि टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी आज भारताचा एकदिवसीय संघ जाहीर होणार आहे. पण संघ जाहीर होण्याआधीच एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. त्यामुळे एकदिवसीय संघाचं नेतृत्व पुन्हा केएल राहुलकडे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Shubhman Gill)

 

सध्याचा एकदिवसीय कर्णधार शुभमन गिल अजून पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याची माहिती मिळतेय. विजय हजारे ट्रॉफीमध्ये सिक्कीमविरुद्ध खेळून तो मैदानात परतणार होता, पण प्रत्यक्षात तो सामना खेळू शकला नाही. पंजाबकडून खेळण्याची तयारी असतानाच सामन्याआधी गिल आजारी पडला आणि त्याला बाहेर बसावं लागलं.

मिळालेल्या माहितीनुसार, शुभमन गिलला अन्नातून विषबाधा झाली होती. त्यामुळे त्याला लगेच खेळण्याचा धोका न घेता विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. तो शुक्रवारी रात्री चंदीगडहून जयपूरला पोहोचला असून आता 6 जानेवारी रोजी गोवाविरुद्ध होणाऱ्या पुढील सामन्यात तो खेळेल अशी अपेक्षा आहे.

गिल आजारी असल्याची बातमी अशा वेळी आली आहे, जेव्हा भारत-न्यूझीलंड एकदिवसीय मालिकेसाठी संघ जाहीर होणार आहे. त्यामुळे तो या मालिकेसाठी फिट होईल की नाही, याबाबत शंका निर्माण झाली आहे.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे, शुभमन गिलला गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये भारताच्या एकदिवसीय संघाचा कर्णधार बनवण्यात आलं होतं. पण त्यानंतर दुखापती आणि आरोग्याच्या समस्यांमुळे तो फारसे सामने खेळू शकलेला नाही. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याने फक्त तीन सामने खेळले, तर दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धची एकदिवसीय मालिका त्याला गमवावी लागली होती.

आता सगळ्यांचं लक्ष आहे ते म्हणजे, शुभमन गिल वेळेत तंदुरुस्त होतो का आणि भारत-न्यूझीलंड मालिकेत तो संघाचं नेतृत्व करतो का, याकडे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

देहूच्या इंद्रायणी नदीची नाल्यापेक्षाही भयानक अवस्था; वारकऱ्यांचा संताप अनावर!

Tuesday, 7 April 2026, 8:22

ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा; जगावर महायुद्धाचे सावट, पहा काय घडणार?

Tuesday, 7 April 2026, 8:11

विज्ञानाच्या ‘ट्रिक्स’ वापरून लुटली महिलांची अब्रू; पाखंडी अशोक खरातने अखेर केलं कबुल

Tuesday, 7 April 2026, 7:53

पुढील 48 तास महत्त्वाचे! विदर्भासह ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा, तर मुंबई-पुण्यात उकाडा वाढणार

Tuesday, 7 April 2026, 7:40

Daily Horoscope: आजचा मंगळवार पालटणार तुमचे नशीब; पहा कोणत्या राशींना मिळणार भाग्याची साथ!

Tuesday, 7 April 2026, 7:31
gopichand padalkar statement on jayant patil

gopichand padalkar statement on jayant patil : “तुमच्या जिंदगीवर थुंकतो!” पडळकरांचा जयंत पाटलांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह; भर सभेत जयंत पाटलांचा एकेरी उल्लेख

Monday, 6 April 2026, 22:54
Next Post
Crime News

Crime News : कामावरून घरी परतलेल्या पतीसमोर पत्नी आणि 2 वर्ष्याच्या चिमुकलीचा मृतदेह; पुण्यात पुन्हा एकदा मन सुन्न करणारी घटना!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.