Monday, July 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Mount Everest : पुणे पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे यांनी सर केले माऊंट एवरेस्ट शिखर…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 18 May 2023, 10:45

विशाल कदम

Mount Everest | लोणी काळभोर : पुणे ग्रामीण पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेले लोणी काळभोर (ता. हवेली) (Loni Kalbhor) येथील पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे (PSI Shivaji Nanvare) यांनी आज गुरुवारी (ता.१८) माऊंट एवरेस्ट शिखर सर करून पराक्रम करून दाखविला आहे. त्यांच्या या पराक्रमामुळे पुणे ग्रामिण पोलीस दलाच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. (PSI Shivaji Nanvare reached the summit of Mount Everest)

माउंट एव्हरेस्ट शिखर सर करण्यासाठी महाराष्ट्राची रणरागिणी सुविधा राजेंद्र कडलग यांची एवरेस्ट मोहीम आखली होती. या मोहिमेमध्ये महाराष्ट्र पोलीस दलाच्या वतीने पुणे ग्रामीण पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे यांची निवड करण्यात आली होती.(Loni Kalbhor)

 

पुणे ग्रामिण पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा…

माउंट एव्हरेस्ट शिखर हे चढाईस अत्यंत कठीण असे पर्वतशिखर आहे. पण हार मानलं तो माणुस कसला, आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या सहाय्याने शिवाजी ननवरे यांनी आज गुरुवारी (ता.१८) माऊंट एवरेस्ट शिखरावर तिरंगा झेंडा रोवला.

याबाबत बोलताना पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे म्हणाले की, ‘गडचिरोली जिल्ह्यात कर्तव्य करत असताना गिर्यारोहणाची आवड निर्माण झाली. ती आवड कर्तव्य बजावीत असताना व्यस्त वेळापत्रकातून कायम ठेवली आहे. (Loni Kalbhor) माऊंट एवरेस्ट सर करण्यासाठी शारीरिक क्षमतेबरोबर मानसिक क्षमता असणे अत्यावश्यक आहे. उंच ठिकाणामुळे हवेतील तसेच शरीरातील ऑक्सिजन कमी होतो. त्यामुळे नॉर्मल चालताना देखील दमछाक होते. परंतु, जिद्द आणि आत्मविश्वास असणारे ट्रेकर्स नेहमी यशस्वी होतात.’

माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वात उंच पर्वतशिखर आहे. (Loni Kalbhor) हिमालय पर्वतातील ह्या शिखराची उंची ८, ८४८.८६ मीटर इतकी असून ते नेपाळ व चीन ह्या देशांच्या सीमेजवळ आहे. नेपाळमध्ये याला सागरमाथा म्हणून ओळखतात तर तिबेटमध्ये चोमो लुंग्मा म्हणतात.

दरम्यान,या मोहिमेसाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर ,कुंजीरवाडीचे माजी सरपंच सचिन तुपे ,श्रीनाथ बिगर ग्रामीण सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष संदीप धुमाळ व उद्योजक पंडित झेंडे यांनी या मोहिमेसाठी  पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे यांना मोठी मदत केली.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Loni Kalbhor Maldhakka | लोणी काळभोर येथील मालधक्क्यासाठी ४७ कोटींचा निधी ; पुणे रेल्वे विभागाचे परिचालन व्यवस्थापक डॉ. स्वप्नील नीला यांची माहिती

Loni Kalbhor Police | लोणी काळभोर पोलिसांचा धाक संपला का? गेल्या आठ महिन्यांपासून पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारांचा बोलबाला ; पोलीस प्रशासन मात्र ‘ऑल इज वेल’..!

Loni kalbhor Crime : पुणे शहर पोलिसांचे वैभव; लोणी काळभोरकरांच्या;मुळावर घऱासमोर शांततेत वाढदिवस साजरा करणाऱ्या अल्पवयीन मुलांना, नागरीकांना पोलिसांची बेदम मारहाण

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुणेकरांसाठी मोठी बातमी! ६ जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले घराबाहेर न पडण्याचे निर्देश

Sunday, 5 July 2026, 23:07

वारीच्या काळात पुणेकरांना दिलासा! ८ ते १० जुलै दरम्यानची पाणी कपात रद्द; पालखी सोहळ्यासाठी महापालिकेचा मोठा निर्णय

Sunday, 5 July 2026, 22:55

३ कोटींची भेसळ, १३ जण अटकेत! तुकाराम मुंढे आणि पुणे पोलिसांची संयुक्त मोठी कारवाई

Sunday, 5 July 2026, 21:55

पत्रकार अमोल वैद्य यांच्याकडे ज्ञानवर्धिनी बालक मंदिरचे नेतृत्व; मॉडर्न हायस्कूल चेअरमनपदी प्रतिमा कुलकर्णी तर प्रशासकीय अधिकारीपदी संतोष कचरे यांची निवड

Sunday, 5 July 2026, 21:16

आज्जी मध्यरात्री लघुशंकेसाठी घराबाहेर गेल्या अन् घडलं भयानक! दबा धरून बसलेल्या नराधमाचं भयंकर कृत्य; दागिने लुटून जिवंत पेटवलं…

Sunday, 5 July 2026, 20:34

पुण्यातल्या सराफा व्यवसायिकासोबत घडलं भयंकर! कमी मजुरीचं आमिष दाखवलं अन् १८५ तोळे शुद्ध सोनं घेऊन आरोपी फरार…

Sunday, 5 July 2026, 19:38
Next Post

Beware of sunstroke : पुणेकरांनो; घराबाहेर पडताना काळजी घ्या ! सूर्य आग ओकणार.. तापमानात आणखी वाढ होणार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.